Calcium Deficiency: तुम्हाला दूध आवडत नसेल तरी कॅल्शियमची काळजी करू नका, पुरेशी आहेत ही फळं
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Calcium Deficiency: तुम्हाला दूध आवडत नसेल तरी कॅल्शियमची काळजी करू नका, पुरेशी आहेत ही फळं

Calcium Deficiency: तुम्हाला दूध आवडत नसेल तरी कॅल्शियमची काळजी करू नका, पुरेशी आहेत ही फळं

Calcium Deficiency: तुम्हाला दूध आवडत नसेल तरी कॅल्शियमची काळजी करू नका, पुरेशी आहेत ही फळं

Published Sep 14, 2024 12:10 AM IST
  • twitter
  • twitter
  • Fruits for Calcium: तुम्हाला सुद्धा दूध प्यायला आवडत नाही का? शरीराला कॅल्शियम कुठून मिळेल याची अजिबात काळजी करू नका. ही फळे पुरेशी आहेत.
जर तुम्ही दुधाचे सेवन करत नसाल तर प्रामुख्याने ही काही फळे नक्की खावी. यात कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. या फळांचा आहारात समावेश अवश्य करावा. हे आपल्याला केवळ कॅल्शियमच प्रदान करत नाही तर शरीराला आवश्यक असलेल्या असंख्य पोषक द्रव्ये देखील प्रदान करते. पाहूया कोणती आहेत ती फळं. 
twitterfacebook
share
(1 / 6)

पपई - १०० ग्रॅम पपईमध्ये २० मिलीग्राम कॅल्शियम असते. 
twitterfacebook
share
(2 / 6)

पपई - १०० ग्रॅम पपईमध्ये २० मिलीग्राम कॅल्शियम असते.
 
किवी - १०० ग्रॅम किवी फळामध्ये ४० मिलीग्राम कॅल्शियम असते. 
twitterfacebook
share
(3 / 6)

किवी - १०० ग्रॅम किवी फळामध्ये ४० मिलीग्राम कॅल्शियम असते.
 
खजूर - १०० ग्रॅम खजूरमध्ये ६५ मिलीग्रॅम कॅल्शियम असते. त्यात लोह सुद्धा भरपूर प्रमाणात असते. 
twitterfacebook
share
(4 / 6)

काळी द्राक्षे - १०० ग्रॅम काळ्या द्राक्षांमध्ये ६० मिलीग्राम कॅल्शियम असते. 
twitterfacebook
share
(5 / 6)

वाळलेले अंजीर - जेव्हा आपण १०० ग्रॅम वाळलेले अंजीर खातो तेव्हा आपल्या शरीराला १५० मिलीग्राम कॅल्शियम मिळते, जे आपण खात असलेल्या प्रमाणापेक्षा आहे. 
twitterfacebook
share
(6 / 6)

इतर गॅलरीज