मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Egg storing in Freeze: अंडी खरेदी करून फ्रीजमध्ये ठेवाताय? आधी हे जाणून घ्या

Egg storing in Freeze: अंडी खरेदी करून फ्रीजमध्ये ठेवाताय? आधी हे जाणून घ्या

18 March 2023, 16:32 IST Tejashree Tanaji Gaikwad
18 March 2023, 16:32 IST

बरेच लोक अंडी विकत घेऊन फ्रीजमध्ये ठेवतात. पण हे चांगलं आहे? जाणून घ्या…

एका लहान अंड्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. अंड्यामध्ये व्हिटॅमिन ए ते फोलेट, व्हिटॅमिन बी ५, व्हिटॅमिन बी १२, व्हिटॅमिन बी २ असते. याशिवाय फॉस्फरस, कॅल्शियम आणि झिंक देखील अंड्यांमध्ये असतात.

(1 / 5)

एका लहान अंड्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. अंड्यामध्ये व्हिटॅमिन ए ते फोलेट, व्हिटॅमिन बी ५, व्हिटॅमिन बी १२, व्हिटॅमिन बी २ असते. याशिवाय फॉस्फरस, कॅल्शियम आणि झिंक देखील अंड्यांमध्ये असतात.(Freepik)

बरेच लोक अंडी विकत घेऊन फ्रीजमध्ये ठेवतात. परंतु तज्ञांच्या मते, अशा पद्धतीने अंडी स्टोअर करायचे अनेक धोकादायक पैलू आहेत. 

(2 / 5)

बरेच लोक अंडी विकत घेऊन फ्रीजमध्ये ठेवतात. परंतु तज्ञांच्या मते, अशा पद्धतीने अंडी स्टोअर करायचे अनेक धोकादायक पैलू आहेत. (Freepik)

तज्ज्ञांच्या मते, अंडी कधीही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नयेत. सामान्य तापमानात ठेवलेल्या अंडीमुळे स्वयंपाक आरोग्यदायी आणि चविष्ट होतो. त्यामुळे अंडी फ्रीजमध्ये न ठेवणे चांगले. 

(3 / 5)

तज्ज्ञांच्या मते, अंडी कधीही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नयेत. सामान्य तापमानात ठेवलेल्या अंडीमुळे स्वयंपाक आरोग्यदायी आणि चविष्ट होतो. त्यामुळे अंडी फ्रीजमध्ये न ठेवणे चांगले. ( Freepik)

अंडी फ्रीजमध्ये ठेवल्याने बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोका वाढतो. परिणामी, अंडी चांगली राहत नाही, त्याच्या पौष्टिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो. थंडीत विविध प्रकारचे जीवाणू वाढतात. यामध्ये साल्मोनेला बॅक्टेरियाचा समावेश होतो.

(4 / 5)

अंडी फ्रीजमध्ये ठेवल्याने बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोका वाढतो. परिणामी, अंडी चांगली राहत नाही, त्याच्या पौष्टिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो. थंडीत विविध प्रकारचे जीवाणू वाढतात. यामध्ये साल्मोनेला बॅक्टेरियाचा समावेश होतो.( Freepik)

जर तुम्हाला बॅक्टेरियाच्या प्रभावाशिवाय अंडी खायची असतील तर अंडी खोलीच्या तपमानावर ठेवण्याचा प्रयत्न करा. जर बाहेरच वातावरण  खूप गरम असेल तर तुम्ही अंडी रेफ्रिजरेटरच्या सामान्य तापमानात ठेवू शकता. तसेच, बाजारातून खरेदी केल्यानंतर ते जास्त काळ साठवून न ठेवणे चांगले. त्यामुळे शरीराला पोषक तत्वांचा पुरवठा योग्य होतो. 

(5 / 5)

जर तुम्हाला बॅक्टेरियाच्या प्रभावाशिवाय अंडी खायची असतील तर अंडी खोलीच्या तपमानावर ठेवण्याचा प्रयत्न करा. जर बाहेरच वातावरण  खूप गरम असेल तर तुम्ही अंडी रेफ्रिजरेटरच्या सामान्य तापमानात ठेवू शकता. तसेच, बाजारातून खरेदी केल्यानंतर ते जास्त काळ साठवून न ठेवणे चांगले. त्यामुळे शरीराला पोषक तत्वांचा पुरवठा योग्य होतो. ( Freepik)

इतर गॅलरीज