itel smartphones : ८ जीबी रॅम, ५००० एमएएच बॅटरी, भव्य डिस्प्ले... ६ हजार रुपयांत घ्या हे ऑलराउंडर फोन
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  itel smartphones : ८ जीबी रॅम, ५००० एमएएच बॅटरी, भव्य डिस्प्ले... ६ हजार रुपयांत घ्या हे ऑलराउंडर फोन

itel smartphones : ८ जीबी रॅम, ५००० एमएएच बॅटरी, भव्य डिस्प्ले... ६ हजार रुपयांत घ्या हे ऑलराउंडर फोन

itel smartphones : ८ जीबी रॅम, ५००० एमएएच बॅटरी, भव्य डिस्प्ले... ६ हजार रुपयांत घ्या हे ऑलराउंडर फोन

Jan 23, 2025 06:41 PM IST
  • twitter
  • twitter
itel Smartphones : उत्तम कॅमेरा, दमदार बॅटरी आणि ८ जीबी रॅम असलेला स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करायचा असेल तर आयटेलचे हे दोन फोन तुमच्यासाठी आहेत. अ‍ॅमेझॉनवरून हे स्मार्टफोन तुम्ही ४,९४९ रुपयांत बँक डिस्काउंटसह खरेदी करू शकता.
आयटेल बेस्ट स्मार्टफोन फीचर फोनवरून 4G स्मार्टफोनवर स्विच करू इच्छित असाल तर itel चे हे दोन स्वस्त स्मार्टफोन तुम्हाला उपयुक्त ठरू शकतात. या स्मार्टफोन्समध्ये तुम्हाला दर्जेदार कॅमेरा, पॉवरफुल बॅटरी आणि मजबूत प्रोसेसर मिळेल. हे स्मार्टफोन तुम्ही Amazon वरून बँक डिस्काउंटसह ६००० रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. या स्मार्ट फोन्सबद्दल जाणून घेऊया सविस्तर
twitterfacebook
share
(1 / 5)

आयटेल बेस्ट स्मार्टफोन

 

फीचर फोनवरून 4G स्मार्टफोनवर स्विच करू इच्छित असाल तर itel चे हे दोन स्वस्त स्मार्टफोन तुम्हाला उपयुक्त ठरू शकतात. या स्मार्टफोन्समध्ये तुम्हाला दर्जेदार कॅमेरा, पॉवरफुल बॅटरी आणि मजबूत प्रोसेसर मिळेल. हे स्मार्टफोन तुम्ही Amazon वरून बँक डिस्काउंटसह ६००० रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. या स्मार्ट फोन्सबद्दल जाणून घेऊया सविस्तर

itel ZENO 10 हेवी रॅम असलेला स्वस्त स्मार्टफोन घ्यायचा असेल तर itel ZENO 10 हा तुमच्यासाठी आहे. 3GB RAM + 64GB स्टोरेज क्षमता असलेला हा फोन Amazon वर ५,६९९ रुपयांना उपलब्ध आहे. या फोनवर बँक डिस्काउंट देखील आहे तुम्हाला BOB (बँक ऑफ बडोदा) कार्डसह ७५० रुपयांची सूट मिळेल. बँक डिस्काउंटनंतर हा फोन तुम्हाला ४९४९ रुपयांना पडेल. जाणून घेऊया या फोनची खासियत…
twitterfacebook
share
(2 / 5)

itel ZENO 10

 

हेवी रॅम असलेला स्वस्त स्मार्टफोन घ्यायचा असेल तर itel ZENO 10 हा तुमच्यासाठी आहे. 3GB RAM + 64GB स्टोरेज क्षमता असलेला हा फोन Amazon वर ५,६९९ रुपयांना उपलब्ध आहे. या फोनवर बँक डिस्काउंट देखील आहे तुम्हाला BOB (बँक ऑफ बडोदा) कार्डसह ७५० रुपयांची सूट मिळेल. बँक डिस्काउंटनंतर हा फोन तुम्हाला ४९४९ रुपयांना पडेल. जाणून घेऊया या फोनची खासियत…

itel Zeno 10 Features Itel च्या या फोनमध्ये ६.६ HD स्क्रीन आहे. यासोबतच बॅक पॅनलवर चौरस आकाराचा कॅमेरा मॉड्यूल आहे, यात एलईडी फ्लॅशसह दोन रियर कॅमेरे आहेत. फोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 5MP कॅमेरा आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि शक्तिशाली ऑक्टाकोर प्रोसेसर आहे. सुरक्षेसाठी फोनमध्ये फेस अनलॉक आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.
twitterfacebook
share
(3 / 5)

itel Zeno 10 Features

 

Itel च्या या फोनमध्ये ६.६ HD स्क्रीन आहे. यासोबतच बॅक पॅनलवर चौरस आकाराचा कॅमेरा मॉड्यूल आहे, यात एलईडी फ्लॅशसह दोन रियर कॅमेरे आहेत. फोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 5MP कॅमेरा आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि शक्तिशाली ऑक्टाकोर प्रोसेसर आहे. सुरक्षेसाठी फोनमध्ये फेस अनलॉक आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.

itel A50 Smartphone itel चा हा परवडणारा 3GB RAM + 64GB ROM स्मार्टफोन Amazon वर ६.०९९ रुपयांना उपलब्ध आहे. तुम्हाला हा फोन आणखी स्वस्तात घ्यायचा असेल तर बँक डिस्काउंटही मिळू शकतो. BOBCard वापरून तुम्हाला ७५० रुपयांची सूट मिळू शकते. डिस्काउंटनंतर हा फोन तुम्हाला ५३४९ रुपयांना पडेल. itel A50 ची अनेक आकर्षक वैशिष्ट्ये आहेत.
twitterfacebook
share
(4 / 5)

itel A50 Smartphone

 

itel चा हा परवडणारा 3GB RAM + 64GB ROM स्मार्टफोन Amazon वर ६.०९९ रुपयांना उपलब्ध आहे. तुम्हाला हा फोन आणखी स्वस्तात घ्यायचा असेल तर बँक डिस्काउंटही मिळू शकतो. BOBCard वापरून तुम्हाला ७५० रुपयांची सूट मिळू शकते. डिस्काउंटनंतर हा फोन तुम्हाला ५३४९ रुपयांना पडेल. itel A50 ची अनेक आकर्षक वैशिष्ट्ये आहेत.

आयटेल ए ५० वैशिष्ट्ये itel A50 फोनमध्ये HD+ IPS LCD स्क्रीन आहे. ही स्क्रीन ६.५ इंचाची आहे. फोनचा फ्रंट कॅमेरा 5MP आहे आणि मागील कॅमेरा सेटअपमध्ये 8MP मुख्य सेन्सरचा समावेश आहे. फोनमध्ये Unisoc T603 ऑक्टा-कोर चिप आहे. फोनमध्ये ८ जीबीची व्हर्च्युअल रॅम आहे. त्यामुळं फोनचा स्पीड वाढण्यास मदत मिळते. Itel A50 मध्ये ५,०००mAh क्षमतेची बॅटरी आहे.
twitterfacebook
share
(5 / 5)

आयटेल ए ५० वैशिष्ट्ये

 

itel A50 फोनमध्ये HD+ IPS LCD स्क्रीन आहे. ही स्क्रीन ६.५ इंचाची आहे. फोनचा फ्रंट कॅमेरा 5MP आहे आणि मागील कॅमेरा सेटअपमध्ये 8MP मुख्य सेन्सरचा समावेश आहे. फोनमध्ये Unisoc T603 ऑक्टा-कोर चिप आहे. फोनमध्ये ८ जीबीची व्हर्च्युअल रॅम आहे. त्यामुळं फोनचा स्पीड वाढण्यास मदत मिळते. Itel A50 मध्ये ५,०००mAh क्षमतेची बॅटरी आहे.

इतर गॅलरीज