(1 / 5)बंगाली नववर्षानंतर म्हणजेच २५ एप्रिलला एक विशेष योग आहे. २५ एप्रिल रोजी संध्याकाळी ५.४९ वाजता बुध गुरूच्या मीन राशीत प्रवेश करेल. परिणामी बुधाची मार्गी हालचाल सुरू होईल. यावेळी अनेकांना भरपूर लाभ झालेला पाहायला मिळणार आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, बुध ग्रहाच्या या संक्रमणामुळे ‘या’ तीन राशीच्या लोकांना फायदा होईल, जाणून घेऊया…