(2 / 5)मिथुन राशीत बुधाचा उदय झाल्याने अनेक राशीच्या लोकांना लाभ होणार आहे. जूनमध्ये होणाऱ्या बुधाच्या उदयाचा सर्व राशींवर परिणाम होणार आहे. मात्र, काही राशीच्या व्यक्तींना या काळात खूप लाभ मिळणार आहे. काहींना नफा मिळणार आहे, काही लोकांना आता पैसा आणि संपत्तीचे टेन्शन देखील राहणार नाहीये. काही लोकांना पदोन्नतीही मिळणार आहे. हा फायदा कोणत्या राशींना होणार आहे, ते पाहूया…