Budh Gochar 2024: मीन राशीतील बुधाचं भ्रमण ‘या’ राशीसाठी ठरणार त्रासदायक! होऊ शकते आर्थिक नुकसान
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Budh Gochar 2024: मीन राशीतील बुधाचं भ्रमण ‘या’ राशीसाठी ठरणार त्रासदायक! होऊ शकते आर्थिक नुकसान

Budh Gochar 2024: मीन राशीतील बुधाचं भ्रमण ‘या’ राशीसाठी ठरणार त्रासदायक! होऊ शकते आर्थिक नुकसान

Budh Gochar 2024: मीन राशीतील बुधाचं भ्रमण ‘या’ राशीसाठी ठरणार त्रासदायक! होऊ शकते आर्थिक नुकसान

Published Apr 06, 2024 01:31 PM IST
  • twitter
  • twitter
Budh Gochar 2024: २५ एप्रिल रोजी बुध मीन राशीत प्रवेश करेल. याचा वाईट परिणाम काही राशींवर होणार आहे. ‘या’ राशीच्या लोकांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. चला जाणून घेऊया…
भारतीय ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला ‘राजकुमार’ ग्रह म्हटले जाते. तर, बुध हा बुद्धिमत्ता आणि ज्ञानाचा अधिपती देखील मानला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार, बुध ग्रह २५ एप्रिल २०२४ रोजी संध्याकाळी ०५.४९ वाजता मीन राशीत प्रवेश करणार आहे.
twitterfacebook
share
(1 / 5)

मीन ही बुधाची उप राशी आहे आणि यामुळे बुध मीन राशीत असताना व्यक्तीची निर्णयक्षमता कमजोर होऊ शकते. मीन राशीत बुध गोचरामुळे मेष राशीच्या लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते..
twitterfacebook
share
(2 / 5)

हिंदू ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशीला राशीचे पहिले चिन्ह मानले जाते. सामान्यतः मेष राशीचे लोक आक्रमक मानले जातात. असे लोक खूप उत्साही असतात आणि कधीही थकल्यासारखे वाटत नाहीत. मेष राशीच्या लोकांसाठी बुध हा तिसऱ्या आणि सहाव्या घराचा स्वामी आहे. मात्र, आता मेष राशीच्या लोकांच्या बाराव्या घरात बुध प्रवेश करणार आहे.
twitterfacebook
share
(3 / 5)

मीन राशीमध्ये बुध प्रत्यक्ष गतीमध्ये असल्यामुळे मेष राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरबद्दल चिंता वाटू शकते. काही समस्यांना सामोरे जावे जाऊ शकते. मात्र, या काळात आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. वडिलोपार्जित मालमत्तेत आर्थिक लाभ होऊ शकतो. कोणत्याही कारणास्तव प्रतिकूल परिस्थिती उद्भवल्यास कर्जाची आवश्यकता भासू शकते. कामाचा दबाव जास्त असू शकतो, ज्यामुळे तुम्ही असमाधानी व्हाल.
twitterfacebook
share
(4 / 5)

मेष राशीच्या लोकांना या काळात प्रेमसंबंधात अपयशाचा सामना करावा लागेल. प्रियकरा किंवा प्रेयसीशी वाद होऊ शकतो. अहंकारामुळे कुटुंबात भांडणे होऊ शकतात. कुटुंबात समस्या असतील, तर तणाव वाढू शकतो. संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. या काळात तुमची तब्येत बिघडू शकते. आयुष्यात अशांतता अनुभवाल. मीन राशीतील बुधाचा प्रतिकूल प्रभाव टाळण्यासाठी मेष राशीच्या लोकांनी शनिवारी उपवास करावा आणि राहूला प्रसन्न करण्यासाठी यज्ञ किंवा हवन करावे.
twitterfacebook
share
(5 / 5)

इतर गॅलरीज