(1 / 6)गौतम बुद्धांची अनेक वचने आपल्या मार्गावर चिरंतन राहिली आहेत. बिकट परिस्थिती असो वा संभ्रम असो, जीवनात कोणता मार्ग अवलंबावा, हा मार्ग बुद्धदेवांनी दाखवला आहे. सत्य, धर्म, प्रेम, शांतता आणि सौहार्दाचे रक्षण करण्यात त्यांची भूमिका मोठी आहे. बुद्ध पौर्णिमा २३ मे २०२४ रोजी आहे. या दिवशी तुम्ही तुमच्या आप्तस्वकीयांना, बुद्धाचे काही प्रेरणादायी विचार पाठवू शकतात.