Short Films: रणबीर कपूर ते राधिका आपटे; ‘या’ कलाकारांच्या दमदार शॉर्टफिल्म्स बघा अगदी फुकटात!
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Short Films: रणबीर कपूर ते राधिका आपटे; ‘या’ कलाकारांच्या दमदार शॉर्टफिल्म्स बघा अगदी फुकटात!

Short Films: रणबीर कपूर ते राधिका आपटे; ‘या’ कलाकारांच्या दमदार शॉर्टफिल्म्स बघा अगदी फुकटात!

Short Films: रणबीर कपूर ते राधिका आपटे; ‘या’ कलाकारांच्या दमदार शॉर्टफिल्म्स बघा अगदी फुकटात!

Published Jul 26, 2024 02:50 PM IST
  • twitter
  • twitter
Short Films: तुम्ही जर, चित्रपटांचे शौकीन असाल आणि मुख्य प्रवाहापेक्षा काही वेगळे पाहायचे असेल, तर आम्ही तुम्हाला बॉलिवूड स्टार्सच्या काही शॉर्ट फिल्म्सची नावे सांगणार आहोत.
जर तुम्ही बॉलिवूडचे चाहते असाल आणि तुमच्यातही फिल्मी किडा असेल, तर तुम्ही बॉलिवूड स्टार्सच्या शॉर्ट फिल्म जरूर बघायला हव्यात. आज आम्ही तुम्हाला रणबीर कपूर, मनोज बाजपेयी, राधिका आपटे यांच्या बॉलिवूड स्टार्सच्या काही शॉर्टफिल्म्सबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्ही युट्युबवर मोफत पाहू शकता.
twitterfacebook
share
(1 / 7)

(IMDb)
कर्मा: हा चित्रपट २००४साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात रणबीर कपूरने महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात रणबीर कपूरसोबत मिलिंद जोशी आणि शरत सक्सेना यांनी काम केले आहे. या चित्रपटात भारतातील फाशीच्या शिक्षेवर भाष्य केले होते.
twitterfacebook
share
(2 / 7)

तांडव: हा चित्रपट २०१६मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात मनोज बाजपेयी यांनी हवालदाराची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन देवाशिष माखिजा यांनी केले होते. चित्रपटाची कथा एका सामान्य हवालदाराच्या आयुष्याभोवती फिरते.
twitterfacebook
share
(3 / 7)

रोगन जोश: हा चित्रपट २०१८साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात नसीरुद्दीन शाह मुख्य भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट तुम्ही युट्युबवर पाहू शकता. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप विग यांनी केले आहे.
twitterfacebook
share
(4 / 7)

अहल्या: राधिका आपटेच्या या लघुपटाचे दिग्दर्शन सुजॉय घोष यांनी केले आहे. हा चित्रपट एक मिस्ट्री थ्रिलर शॉर्ट फिल्म आहे. हा चित्रपट २०१५साली प्रदर्शित झाला होता.
twitterfacebook
share
(5 / 7)

ज्यूस: या चित्रपटात शेफाली शाह मुख्य भूमिकेत दिसली होती. हा चित्रपट २०१७मध्ये प्रदर्शित झाला होता. तुम्ही हा चित्रपट युट्युबवर पाहू शकता. या चित्रपटात पार्टी सुरळीत पार पडावी यासाठी घरातील महिला स्वयंपाकघरात सतत काम करतात आणि पुरुष बाहेर बसून ड्रिंक्सचा आस्वाद घेतात हे दाखवण्यात आले आहे.
twitterfacebook
share
(6 / 7)

अधीन: या चित्रपटात संजय मिश्रा मुख्य भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट २०२०मध्ये प्रदर्शित झाला होता. याचे दिग्दर्शन यश वर्मा यांनी केले आहे. चित्रपटात एक वृद्ध राजेंद्र आपल्या आजारी पत्नीला बरे वाटावे म्हणून त्याचे तुटलेले कुटुंब पुन्हा एकत्र करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, जेव्हा सर्वजण भेटतात तेव्हा काही न सुटलेले प्रश्न समोर येतात.
twitterfacebook
share
(7 / 7)

इतर गॅलरीज