Bollywood Movies: बॉलिवूडमधील 'हे' चित्रपट पाहातापाहता तुमच्याही अंगावर येणार काटा-bollywood top mystery crime thriller films available on ott platform netflix prime video imdb rating more than 7 ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Bollywood Movies: बॉलिवूडमधील 'हे' चित्रपट पाहातापाहता तुमच्याही अंगावर येणार काटा

Bollywood Movies: बॉलिवूडमधील 'हे' चित्रपट पाहातापाहता तुमच्याही अंगावर येणार काटा

Sep 19, 2024 06:24 PM IST
  • twitter
  • twitter
  • Bollywood Movies: विकेंडला कोणते चित्रपट पाहता येतील हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. त्यामुळे विकेंडला कोणते चित्रपट पाहायला मिळणार चला जाणून घेऊया...
सध्या क्राईम थ्रिलर चित्रपटांचा ट्रेंड आहे. वीकेंडही जवळ आला आहे. अशा परिस्थितीत आम्ही तुमच्यासाठी मिस्ट्री थ्रिलर आणि क्राईम थ्रिलर चित्रपटांची यादी तयार केली आहे. चला पाहूया हे चित्रपट कोणते जाणून घेऊया…
share
(1 / 7)

'जॉनी गद्दार'ला IMDb वर 7.9 रेटिंग मिळाले आहे. श्रीराम राघवन दिग्दर्शित या चित्रपटात धर्मेंद्र, नील नितीन मुकेश, रिमी सेन, विनय पाठक आणि झाकीर हुसैन यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइमवर आहे.
share
(2 / 7)

अभय देओल, रायमा सेन, गुल पनाग यांच्या 'मनोरमा सिक्स फीट अंडर' या चित्रपटाला IMDb वर 7.5 रेटिंग मिळाले आहे. चित्रपटाची कथा एका लहानशा शहरात बेतलेली आहे जिथे एका मंत्र्याची पत्नी मनोरमा (सारिका) तिच्या पतीचे अफेअर जाणून घेण्यासाठी अभय देओल (सत्यवीर रंधावा) शी संपर्क साधते. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइमवर आहे.
share
(3 / 7)

2003 मध्ये रिलीज झालेल्या 'समया'ला IMDb वर 7 रेटिंग मिळाले आहे. या चित्रपटात सुष्मिता सेनची भूमिका आहे. या चित्रपटाचा तिच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत समावेश आहे.
share
(4 / 7)

अनुष्का शर्माच्या 'NH 10' या चित्रपटाला IMDb वर 7.2 रेटिंग मिळाले आहे. हा चित्रपट जिओ सिनेमावर आहे.
share
(5 / 7)

आरुषी तलवार खून गूढ प्रकरणापासून प्रेरित असलेल्या 'रहस्य' हा चित्रपट सर्वांचे लक्ष वेधले होते. हा चित्रपट तुम्ही Zee5 वर पाहू शकता.
share
(6 / 7)

'शैतान' नेटफ्लिक्सवर उपलब्ध असलेल्या या चित्रपटात राजीव खंडेलवाल, कल्की केकलन, गुलशन देवैया, शिव पंडित, क्रिती कुल्हारी आणि नील भूपालम यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
share
(7 / 7)

इतर गॅलरीज