Maternity fashion: दीपिका पदुकोण, आलिया भट्ट आणि अनुष्का शर्माचे मॅटनिर्टी फोटोशूट पाहिलेत का?
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Maternity fashion: दीपिका पदुकोण, आलिया भट्ट आणि अनुष्का शर्माचे मॅटनिर्टी फोटोशूट पाहिलेत का?

Maternity fashion: दीपिका पदुकोण, आलिया भट्ट आणि अनुष्का शर्माचे मॅटनिर्टी फोटोशूट पाहिलेत का?

Maternity fashion: दीपिका पदुकोण, आलिया भट्ट आणि अनुष्का शर्माचे मॅटनिर्टी फोटोशूट पाहिलेत का?

Jun 05, 2024 05:45 PM IST
  • twitter
  • twitter
  • Maternity fashion: अभिनेत्रींची प्रत्येक गोष्ट ही सर्वांचे आकर्षण ठरत असते. पण जेव्हा अभिनेत्री मॅटरनिटी शूट करतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील ग्लो, हटके लूक पाहण्यासारखे असतात. चला पाहूया अभिनेत्रींचे मॅटरनिटी शूट.
बॉलिवूड अभिनेत्रींचे गरोदरपणात केलेले फोटोशूट हे कायमच हटके असते. त्यांच्या प्रत्येक फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. चला पाहूया अभिनेत्री आणि त्यांचे मॅटरनिटी शूट..
twitterfacebook
share
(1 / 8)

अभिनेत्री अनुष्का शर्माने २०२० साली तिच्या पहिल्या प्रेग्नंसीची माहिती दिली होती. वोग इंडियाच्या कव्हर पेजवर ती बेबी बंपचा फोटो शेअर करताना दिसली होती. गरोदर असताना तिने केलेल्या फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधले होते.
twitterfacebook
share
(2 / 8)

मार्च २०२२मध्ये सोनम कपूरने गरोदर असल्याचे जाहीर केले होते. तिने बेबी बंपचा फोटो शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती. 
twitterfacebook
share
(3 / 8)

मे २०२४मध्ये अभिनेत्री यामी गौतमने तिच्या प्रेग्नेंसीची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. गरोदरपणात तिने पारंपारिक आणि मॉडर्न असे कपडे घालून फोटोशूट केले होते.
twitterfacebook
share
(4 / 8)

अभिनेत्री दीपिका पादूकोण ही गर्भवती आहे. तिच्या प्रत्येक फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधले.
twitterfacebook
share
(5 / 8)

सैफ अली खानसोबत २०१६ मध्ये लग्न केलेल्या करीना कपूरने गरोदरपणात आपल्या अनोख्या फॅशनने सर्वांचे लक्ष वेधले. लॅक्मे फॅशन वीकसारख्या इव्हेंट्समध्ये तिने मॅटर्निटी फॅशन लूक दिला.
twitterfacebook
share
(6 / 8)

अभिनेत्री दिया मिर्झाही प्रेग्नेंसीदरम्यान मॅटर्निटी फॅशन लूकमध्ये दिसली होती.
twitterfacebook
share
(7 / 8)

आलिया भट्टने आपला अल्ट्रासाऊंड फोटो शेअर करत २०२२ मध्ये ती गरोदर असल्याची माहिती जगाला दिली. गरोदरपणाच्या संपूर्ण प्रवासात ती विविध प्रकारच्या मॅटरनिटी फॅशनमध्ये चाहत्यांसमोर दिसली. 
twitterfacebook
share
(8 / 8)

इतर गॅलरीज