(1 / 5)अभिनेता रणबीर कपूरचा 'अॅनिमल' हा चित्रपट गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यशाचा झेंडा रोवला आहे. 'अॅनिमल' हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता ३७ दिवस उलटून गेले आहेत. परंतु, अजूनही या चित्रपटाची जादू बॉक्स ऑफिसवर दिसत आहे.