मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Ananya Panday: अनन्या पांडेच्या लूकवर चाहते फिदा, क्रिस्टल असलेल्या मिनी ड्रेसवर खिळल्या नजरा!

Ananya Panday: अनन्या पांडेच्या लूकवर चाहते फिदा, क्रिस्टल असलेल्या मिनी ड्रेसवर खिळल्या नजरा!

Jun 18, 2024 06:45 PM IST
  • twitter
  • twitter
  • Ananya Panday: बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने मिलानमधील स्वारोव्स्की इव्हेंटमध्ये शॉर्ट ग्रीन ड्रेसमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे ही कायमच चर्चेत असते. तिच्या प्रत्येक चित्रपटावर तसेच लूकवर चाहते फिदा असतात. सध्या सोशल मीडियावर अनन्याचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंवर चाहते फिदा झाले आहेत.
share
(1 / 6)

अनन्याने नुकतीच व्हिएन्ना येथील मिलन इव्हेंटमध्ये हजेरी लावली. त्यावेळी तिने हिरव्या रंगाचा मिनी ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसवर असलेल्या क्रिस्टलने देखील सर्वांचे लक्ष वेधले आहे.
share
(2 / 6)

अनन्याच्या या ड्रेसची खासियत म्हणजे हजारो क्रिस्टल्स वेगवेगळ्या शेड्समध्ये वापरण्यात आले आहेत. या ड्रेसची चमक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
share
(3 / 6)

अनन्या पांडेने हा ड्रेस परिधान करुन सुंदर असा न्यूड मेकअप केला आहे. केस वर बांधले आहेत. तसेच कानात लांब हिरवे कानातले घातले आहेत. अनन्या या लूकमध्ये अतिशय ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.
share
(4 / 6)

अनन्याचा काही दिवसांपूर्वीच अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबत ब्रेकअप झाला आहे. त्यामुळे अनेकांनी तिच्या या फोटोवर कमेंट करत 'रिव्हेंज ड्रेस' म्हटले आहे. 
share
(5 / 6)

अनन्याने हे फोटो शेअर करत, "मिलानमध्ये आयोजित केलेल्या स्वारोव्स्कीच्या 'मास्टर्स ऑफ लाइट' शोमध्ये भाग घेणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे" या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
share
(6 / 6)

इतर गॅलरीज