(1 / 5)एखादा बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित होतो, तेव्हा त्याची जगभरात चर्चा सुरू होते. चित्रपटातील प्रत्येक कलाकार आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रात्रंदिवस मेहनत करतो. काही लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी चित्रपटातील काही क्लिप देखील लीक करतात. चित्रपटाचे प्रमोशन व्हावे म्हणून काय वाटेल ते स्टंट केले जातात. पण, काही चित्रपट असे आहेत जे, कोणत्याही प्रमोशनशिवायच मोठ्या पडद्यावर रिलीज झाले आहेत. चला जाणून घेऊया अशाच काही चित्रपटांबद्दल…