मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Bollywood Iconic Sarees: माधुरी, ऐश्वर्या ते आलिया भट्ट; ‘या’ अभिनेत्रींच्या साड्यांनी गाजवला बॉलिवूडचा पडदा!

Bollywood Iconic Sarees: माधुरी, ऐश्वर्या ते आलिया भट्ट; ‘या’ अभिनेत्रींच्या साड्यांनी गाजवला बॉलिवूडचा पडदा!

Apr 30, 2024 06:52 PM IST Harshada Bhirvandekar

Bollywood Iconic Sarees: ऐश्वर्या राय पासून प्रियंका चोप्रापर्यंत बॉलिवूड अभिनेत्रींच्या साडीलूकने सोशल मीडियावर चांगलीच आग लावली. तुम्हाला यातील कोणता लूक आवडला?

ऐश्वर्या राय २००२मध्ये तिच्या ‘देवदास’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर पिवळी साडी नेसून दिसली होती. तिचा हा पिवळा साडी लूक खूप आयकॉनिक होता. त्याची डिझाईन नीता लुल्ला यांनी केली होती.
twitterfacebookfacebook
share

(1 / 8)

अभिनेत्री श्रीदेवीने ‘मिस्टर इंडिया’ आयटम नंबरमध्ये सगळ्यांनाच 'आय लव्ह यू' म्हणायला लावले. तिने चित्रपटात एका पत्रकाराची भूमिका केली होती, जी अदृश्य होण्याची शक्ती असलेल्या माणसाच्या प्रेमात पडते, अनिल कपूरने ही भूमिका केली होती. ‘काटे नही कटते’ गाण्यामधील तिची निळी साडी प्रत्येक बॉलिवूड प्रेक्षकाच्या आठवणीत कोरलेली आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 8)

आलिया भट्टचे आऊटफिट अनेकदा व्हायरल होतात. परंतु, तिने गेल्या वर्षी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नेसलेल्या या टाय-डाय साड्या विशेष गाजल्या. मनीष मल्होत्रा यांनी तिची ही साडी डिझाईन केली होती. पण, काही वेळातच या साडीच्या कॉपी बाजारात आल्या.
twitterfacebookfacebook
share

(3 / 8)

सुष्मिता सेनने २००४च्या ‘मैं हूं ना’मध्ये कट-स्लीव्ह ब्लाउजसह तिच्या लाल साडीने सर्वांनाच घायाळ केले होते. तिने चांदनी चोप्रा ही केमिस्ट्री शिक्षिकेची भूमिका याच स्टाईलमध्ये केली होती.
twitterfacebookfacebook
share

(4 / 8)

माधुरी दीक्षितने 'हम आपके है कौन'मधील या जांभळ्या-सोनेरी साडीने सगळ्यांनाच 'दीवाने' बनवले. अनेकांनी या साडीचा आणि सीनचा रिमेक तयार करण्याचा प्रयत्न केला. इतकंच काय तर, स्वतः माधुरीने देखील पुन्हा हा लूक रीक्रिएट केला होता. पण, या सीनला तोडच नाही.
twitterfacebookfacebook
share

(5 / 8)

रवीना टंडनने ‘मोहरा’मध्ये या पिवळ्या साडीने सगळ्यांच्या हृदयाची धकधक वाढवली होती. अनेक वर्षांनंतर, कतरिना कैफने देखील ‘सूर्यवंशी’च्या ‘टिप टिप बरसा पानी’मध्ये हा लूक पुन्हा तयार करण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही.
twitterfacebookfacebook
share

(6 / 8)

‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटामधील दीपिका पदुकोणची निळी साडी २०१३मध्ये प्रचंड ट्रेंडिंग होती. अनेकांनी रिसेप्शनमध्ये हा लूक निवडला होता.
twitterfacebookfacebook
share

(7 / 8)

‘दोस्ताना’ चित्रपटामध्ये देसी गर्लमध्ये प्रियंका चोप्राने तिच्या ब्रा-ब्लाउज आणि चमकदार साडीने पॉप स्टाईलला देसी तडका दिला होता.
twitterfacebookfacebook
share

(8 / 8)

‘दोस्ताना’ चित्रपटामध्ये देसी गर्लमध्ये प्रियंका चोप्राने तिच्या ब्रा-ब्लाउज आणि चमकदार साडीने पॉप स्टाईलला देसी तडका दिला होता.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज