(1 / 5)बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 2' हा चित्रपट ब्लॉकबस्टर सुपरहिट ठरला होता. यानंतर, चाहते कार्तिक आर्यनच्या आगामी प्रोजेक्टच्या घोषणेची वाट पाहत होते. परंतु, बॉक्स ऑफिसवर कल्ला करण्यापूर्वी कार्तिक ओटीटी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. (Photo: @kartikaaryan/IG)