Bollywood Celebs: बॉलिवूडमध्ये अफेअर, लग्न, घटस्फोट या गोष्टी सतत सुरु असतात. पण असे कोणते कलाकार आहेत ज्यांनी गुपचूप लग्न केले आहे चला जाणून घेऊया...
(1 / 5)
अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने वयाच्या ४२व्या वर्षी उद्योगपती आणि मॉडेल मोहसिन अख्तर मीरशी लग्न केले. तिने कुटुंबीयांच्या उपस्थितीत गुपचूप लग्न केले.
(2 / 5)
अभिनेत्री प्रीती झिंटाने जीनी गुडइनफशी लग्न करताना कोणाला फार आमंत्रण दिले नव्हते.
(3 / 5)
बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम आणि प्रिया रुंचल यांनी अमेरिकेत लग्न केल्याचे म्हटले जाते. आजपर्यंत जॉनने लग्न केल्याची कबूली दिलेली नाही.
(4 / 5)
२००८ साली अभिनेता संजय दत्त आणि मान्यता यांनी लग्न केले. गोव्यातील त्यांचा विवाहसोहळा अतिशय खासगी पद्धतीने पार पडला होता.
(5 / 5)
अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री ट्विंकल खन्नाने गुपचूप लग्न केले होते. २००१ साली त्यांचे लग्न झाले होते. त्यावेळी काही मोजक्याच लोकांना आमंत्रण देण्यात आले होते.