मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Anant Ambani wedding: अंबानींच्या लग्न सोहळ्यात दिसला फॅशनचा जलवा! दुसऱ्या दिवशीही झाला कल्ला

Anant Ambani wedding: अंबानींच्या लग्न सोहळ्यात दिसला फॅशनचा जलवा! दुसऱ्या दिवशीही झाला कल्ला

Mar 03, 2024 09:23 AM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

Anant Ambani wedding: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्याला दुसऱ्या दिवशी देखील अनेक दिग्गज लोकांनी हजेरी लावली होती.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा जामनगरमधील तीन दिवसांचा प्री-वेडिंग सोहळा पहिल्या दिवसापासून हिट ठरला आहे. एव्हरलँड पार्टीत बॉलिवूडचे अनेक स्टार्स आणि आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. या पार्टीत अजय देवगण आणि अक्षय कुमार देखील उपस्थित होते.
twitterfacebookfacebook
share

(1 / 9)

नताशा पूनावाला पती अदार पूनावालासोबत या पार्टीत बोल्ड लूकमध्ये दिसली. अदार हे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत, ज्यांनी कोविड लस तयार केली होती.
twitterfacebookfacebook
share

(2 / 9)

यावेळी आध्यात्मिक गुरू सद्गुरु जग्गी वासुदेव देखील उपस्थित होते. या सोहळ्याला उपस्थित पाहुण्यांचे पॉप सुपरस्टार रिहाना, डेव्हिड ब्लेन आणि बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकांनी आपल्या कलेने मनोरंजन केले.
twitterfacebookfacebook
share

(3 / 9)

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्यात प्रफुल्ल पटेल आपल्या पत्नीसह उपस्थित होते.
twitterfacebookfacebook
share

(4 / 9)

भारताचा स्टार क्रिकेटपटू एमएस धोनी हा देखी पत्नी साक्षी धोनीसोबत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्याला उपस्थित होता. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 9)

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांका ट्रम्प यांनी अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंग सेरेमनीला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी चंदेरी-सोनेरी साडी परिधान केली होती. तर, त्यांचे पती जॅरेड कुशनर आणि त्यांची मुलगी अरबेला यांनी देखील हजेरी लावली होती.
twitterfacebookfacebook
share

(6 / 9)

मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग पत्नी प्रिसिला चॅनसोबत अंबानी दाम्पत्याच्या प्री-वेडिंग सेरेमनीला उपस्थित होते.
twitterfacebookfacebook
share

(7 / 9)

मुकेश अंबानी, नीता अंबानी आणि त्यांची होणारी सून राधिका मर्चंट या प्री वेडिंग सोहळ्यात सगळ्यांचे स्वागत करताना आणि धमाल करताना दिसले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(8 / 9)

ड्वेन ब्राव्हो आणि शाहरुख खान यांनी देखील अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्यामध्ये धमाल केली आहे.
twitterfacebookfacebook
share

(9 / 9)

ड्वेन ब्राव्हो आणि शाहरुख खान यांनी देखील अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्यामध्ये धमाल केली आहे.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज