Bold Actress Disha Patani: बॉलिवूडची हॉट अभिनेत्री दिशा पाटनी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. नुकतेच दिशाने तिचे अनेक फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत.
(1 / 8)
बॉलिवूडची हॉट अभिनेत्री दिशा पाटनी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. नुकतेच दिशाने तिचे अनेक फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोज देताना दिसली आहे.
(2 / 8)
या फोटोंमधील दिशा पाटनीची प्रत्येक स्टाईल अप्रतिम दिसत आहे. या फोटोमध्ये दिशा पाटनी अतिशय सुंदर ड्रेसमध्ये बॅक पोज देताना दिसत आहे. तिचा हा अवतार पाहून सगळ्यांची धकधक वाढली आहे.
(3 / 8)
या दुसऱ्या फोटोत दिशा पाटनी अतिशय अशा सुंदर काळ्या रंगाच्या एम्ब्रॉयडरी सूटमध्ये स्वतःचे फोटो क्लिक करताना दिसली आहे.
(4 / 8)
या फोटोंमध्ये दिशा पाटनीची प्रत्येक स्टाईल खूपच किलर दिसत आहे आणि ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.
(5 / 8)
दिशा पाटनी कधी तिच्या पारंपरिक लूकमध्ये, कधी तिच्या ग्लॅमरस स्टाईलमध्ये, तर कधी तिच्या बोल्ड अवतारात सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसते.
(6 / 8)
दिशा पाटनीने तिचे हे फोटो कोणत्याही कॅप्शनशिवाय केवळ हार्ट इमोजीसह शेअर केले आहेत.
(7 / 8)
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी अतिशय फिटनेस फ्रीक अभिनेत्री आहे. ती नेहमीच वर्कआउट करताना दिसते. तिने आपली टोन्ड बॉडी नेहमीच सोशल मीडियावर शेअर केली आहे.
(8 / 8)
दिशा पाटनीच्या या फोटोंवर जगभरातील तिचे लाखो चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत. (All Photos: Instagram)