Karwa Chauth 2023: बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रींना 'करावा चौथ' वाटतो अंधश्रद्धा! म्हणतात...
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Karwa Chauth 2023: बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रींना 'करावा चौथ' वाटतो अंधश्रद्धा! म्हणतात...

Karwa Chauth 2023: बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रींना 'करावा चौथ' वाटतो अंधश्रद्धा! म्हणतात...

Karwa Chauth 2023: बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रींना 'करावा चौथ' वाटतो अंधश्रद्धा! म्हणतात...

Published Nov 01, 2023 01:29 PM IST
  • twitter
  • twitter
Karwa Chauth 2023 Bollywood Celebrities: बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांना 'करवा चौथ' हे व्रत करणं अंधश्रद्धा वाटते.
Karwa Chauth 2023 Bollywood Celebrities: देशभरात आज स्त्रिया 'करवा चौथ' साजरी केली जात आहे. करवा चौथ म्हणजे आनंदाचा आणि सौभाग्याचा दिवस मानला जातो. मात्र, बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांना हे व्रत करणं अंधश्रद्धा वाटते. 
twitterfacebook
share
(1 / 5)

सोनम कपूर: बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही करवा चौथचे व्रत करत नाही. या दिवशी ती नववधूप्रमाणे सजते. मात्र, तिने उपवास केलेला आनंद आहुजाला आवडत नाही. 
twitterfacebook
share
(2 / 5)

करीन कपूर खान: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याची पत्नी, अभिनेत्री करीना कपूर-खान पंजाबी कुटुंबात लहानाची मोठी झाली आहे. सैफ आणि करीना यांच्या लग्नाला आता ११ वर्ष पूर्ण झाली आहे. 'पतीवरील प्रेम सिद्ध करण्यासाठी मला करवा चौथ करण्याची गरज नाही', असं करीन कपूर म्हणते.
twitterfacebook
share
(3 / 5)

ट्विंकल खन्ना: बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना देखील करवा चौथचे व्रत करत नाही. पत्नी उपाशी राहिल्याने पतीचे आयुष्य वाढत नाही, असे वक्तव्य तिने केलं होतं. 
twitterfacebook
share
(4 / 5)

हेमा मालिनी: अभिनेत्री हेमा मालिनी देखील करवा चौथचे व्रत करत नाहीत. मनात प्रेम असेल तर व्रत पाळायची गरज नाही, असं त्या म्हणतात. 
twitterfacebook
share
(5 / 5)

इतर गॅलरीज