मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Sonakshi Shinha house: लग्नानंतर सोनाक्षी आणि जहीर राहणार 'या' घरात? पाहा आतून लूक

Sonakshi Shinha house: लग्नानंतर सोनाक्षी आणि जहीर राहणार 'या' घरात? पाहा आतून लूक

Jun 24, 2024 07:52 AM IST
  • twitter
  • twitter
  • Sonakshi Shinha house: २३ जून रोजी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल हे लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नानंतर ते कुठे राहणार असा प्रश्न सर्वांना पडला होता. चला पाहूया सोनाक्षीचे घर आतुन कसे आहे.
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल हे २३ जून रोजी लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर सोनाक्षी कुठे राहणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. घराची चर्चा सुरु असतानाच सोनाक्षीच्या घराचे काही फोटो समोर आले आहेत. चला पाहूया सोनाक्षीचे घर आतुन कसे दिसते.
share
(1 / 7)

२०२० साली सोनाक्षीने वांद्रे मधील पॉश ठिकाणी घर खरेदी केले. तिचे हे सी फेसिंग घर अतिशय सुंदर आहे. चला पाहूया सोनाक्षीचे घर कसे आहे.
share
(2 / 7)

archdigestindiaने काही दिवसांपूर्वी सोनाक्षीच्या घराचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये बेडरुम पासून ते लिविंग रुप पर्यंत सर्वकाही दिसत आहे.
share
(3 / 7)

सोनाक्षीचे घर हे वांद्रे येथील प्रिमियम रेजिडेंशयल टॉवर ८१ ऑरिएटमध्ये आहे. तिचे हे घर चार हजार क्वेअर फीट आहे.
share
(4 / 7)

सोनाक्षीने घरात वुडन वर्क केले आहे. लिविंग रुममध्ये तिने राखाडी रंगाचा वापर केला आहे. तसेच घरातील भींतीवर सुंदर असे फोटो लावले आहेत.
share
(5 / 7)

सोनाक्षीच्या बेडरुमविषयी बोलायचे झाले तर तिने निळ्या रंगाचे फर्निचर केले आहे. तसेच बेडवर फोटो देखील लावले आहेत.
share
(6 / 7)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनाक्षीने हे घर कामसाठी खरेदी केले होते. आता लग्नानंतर सोनाक्षी आणि जहीर या घरात शिफ्ट होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. (वरील सर्व फोटो archdigestindia या पेजवरुन घेण्यात आले आहे. हे फोटो पंकज आनंद यांनी क्लिक केले आहेत)
share
(7 / 7)

इतर गॅलरीज