(8 / 9)सायराने पुढे लिहिले की, ‘त्यावेळी दिलीप साहेब दक्षिण भारतात शूटिंग करत होते आणि मेहमूदने त्याना वचन दिले होते की, ते देखील मद्रासमध्ये या चित्रपटाचे शूटिंग करतील. यामुळे मला आणि दिलीप साहेबांना एकत्र राहता येईल, त्यामुळे मी चित्रपटासाठी होकार दिला.’