Disha Patani Photos: दिशा पटानीचे 'हे' फोटो पाहिलेत का? ब्लॅक बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसते एकदम कडक!
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Disha Patani Photos: दिशा पटानीचे 'हे' फोटो पाहिलेत का? ब्लॅक बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसते एकदम कडक!

Disha Patani Photos: दिशा पटानीचे 'हे' फोटो पाहिलेत का? ब्लॅक बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसते एकदम कडक!

Disha Patani Photos: दिशा पटानीचे 'हे' फोटो पाहिलेत का? ब्लॅक बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसते एकदम कडक!

Aug 29, 2024 04:51 PM IST
  • twitter
  • twitter
  • Disha Patani Latest Pics: बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीने पुन्हा एकदा बॉडीकॉन ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे. या ड्रेसमधील तिचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीला फॅशनची आवड आहे. ती सातत्याने सोशल मीडियावर तिचे नवीन फोटो शेअर करत असते. तिने आपल्या बोल्ड लकूने चाहत्यांना भुरळ घातली आहे. नुकतेच तिने ब्लॅक बॉडीकॉन ड्रेसमध्ये फोटोशूट केले आणि ते सोशल मीडियावर शेअर केले. 
twitterfacebook
share
(1 / 5)

बॉडीकॉन फिटसोबत लेटेक्स ड्रेसमध्ये दिशा खूपच सुंदर दिसत आहे. दिशा पटानीने लोफर या तेलुगू चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांत काम केले. दिशा मोठा चाहता वर्ग आहे.
twitterfacebook
share
(2 / 5)

भारतीय क्रिकेटचा संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या जीवनावर आधारित एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटात तिने काम केले, ज्याने हिंदी सिनेमाचे लक्ष वेधून घेतले. कुंग फू योगा नावाच्या चिनी चित्रपटातही तिने काम केले आहे. 
twitterfacebook
share
(3 / 5)

वेलकम टू न्यूयॉर्कमध्ये तिने पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. दिशा पटानीने बागी २, भारत, मलंग, बागी ३, राधे आणि एक व्हिलन रिटर्न सारख्या चित्रपटांमध्ये ही काम केले आहे.
twitterfacebook
share
(4 / 5)

यावर्षी ती योद्धा चित्रपटात लैला खालिदच्या भूमिकेत दिसली होती. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या कल्की या चित्रपटात तिने रॉक्सीची भूमिका साकारली होती. कंगुआ, वेलकम टू द जंगल या आगामी चित्रपटात दिसणार आहे.
twitterfacebook
share
(5 / 5)

इतर गॅलरीज