मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Photo: ‘तेरी बातो में ऐसा उल्झा जिया’च्या प्रीमिअरला कलाकारांची मांदियाळी! पाहा बॉलिवूडकरांचा जलवा

Photo: ‘तेरी बातो में ऐसा उल्झा जिया’च्या प्रीमिअरला कलाकारांची मांदियाळी! पाहा बॉलिवूडकरांचा जलवा

Feb 09, 2024 03:06 PM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya Premier:  'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती.

'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. चित्रपटाच्या स्टार कास्ट व्यतिरिक्त अभिनेत्री नुपूर सेनन, मीरा राजपूत, कुणाल खेमू, जॅकी भगनानी, रकुल प्रीत सिंह आणि इशान खट्टर हे कलाकार देखील चित्रपटाच्या स्क्रीनिंगला उपस्थित होते.
twitterfacebookfacebook
share

(1 / 7)

'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' चित्रपटाच्या स्क्रिनिंगमध्ये क्रिती सेनन आणि शाहिद कपूर या हटके दिसत होते. यावेळी क्रिती सेननने लेदर कार्गो पँट आणि ब्लॅक टॉप परिधान केला होता. तर, शाहिद कपूर ब्लॅक टी-शर्ट, ब्लॅक डेनिम जॅकेट आणि ब्लॅक जीन्समध्ये चाहत्यांची मने जिंकताना दिसला.
twitterfacebookfacebook
share

(2 / 7)

या चित्रपटाच्या प्रीमिअरदरम्यान, नुपूर सेनन हिरव्या रंगाच्या मिनी ड्रेसमध्ये आली होती. तिच्या या ड्रेसला बेल्ट आणि ड्रामाटिक स्लीव्हज होते.
twitterfacebookfacebook
share

(3 / 7)

यावेळी रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी एकत्र खूप क्युट दिसत होते आणि त्यांचा लूकही खूपच स्टनिंग होता.
twitterfacebookfacebook
share

(4 / 7)

शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतबद्दल बोलायचे, तर ती व्हाइट टॉप आणि ब्लू डेनिम जीन्समध्ये खूपच ग्लॅमरस दिसत होती.
twitterfacebookfacebook
share

(5 / 7)

'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' चित्रपटाच्या स्क्रिनिंगला कुणाल खेमू कॅज्युअल लूकमध्ये पोहोचला होता.
twitterfacebookfacebook
share

(6 / 7)

शाहिद कपूरचा धाकटा भाऊ इशान खट्टर चित्रपटाच्या स्क्रिनिंगमध्ये आपल्या आईसोबत दिसला होता. (All Photos: Instagram)
twitterfacebookfacebook
share

(7 / 7)

शाहिद कपूरचा धाकटा भाऊ इशान खट्टर चित्रपटाच्या स्क्रिनिंगमध्ये आपल्या आईसोबत दिसला होता. (All Photos: Instagram)

WhatsApp channel

इतर गॅलरीज