(8 / 7)अभिनेते जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीत त्यांच्या दारूच्या व्यसनाबद्दल सांगितले होते. ते म्हणाले की, लोक अनेकदा बोलतात की, त्यांना कोणताही गोष्टीचा पश्चाताप होत नाही. पण मला अनेक गोष्टींचा पश्चाताप होतो. माझा विश्वास आहे की माझ्या आयुष्यातील ७५ वर्षांपैकी १० वर्षे मी दारू पिण्यात वाया घालवली आहेत. मी ती वर्षे काहीतरी चांगले करण्यात घालवू शकलो असतो.