Bollywood Actor Fees: शाहरुख, सलमान खान ते हृतिक रोशन; एका लग्नात नाचण्यासाठी किती पैसे घेतात कलाकार?
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Bollywood Actor Fees: शाहरुख, सलमान खान ते हृतिक रोशन; एका लग्नात नाचण्यासाठी किती पैसे घेतात कलाकार?

Bollywood Actor Fees: शाहरुख, सलमान खान ते हृतिक रोशन; एका लग्नात नाचण्यासाठी किती पैसे घेतात कलाकार?

Bollywood Actor Fees: शाहरुख, सलमान खान ते हृतिक रोशन; एका लग्नात नाचण्यासाठी किती पैसे घेतात कलाकार?

Published Jun 24, 2024 06:28 PM IST
  • twitter
  • twitter
Bollywood Actor Fees: लग्नात डान्स करण्यासाठी प्रत्येक स्टारची फी ठरलेली असते. चला तर मग जाणून घेऊया लग्न आणि पार्ट्यांमध्ये परफॉर्म करण्यासाठी अभिनेते किती पैसे घेतात.
चित्रपटांमध्ये काम करण्याव्यतिरिक्त बॉलिवूड स्टार्सकडे कमाईचे अनेक स्त्रोत आहेत. यामध्ये जाहिरातींमध्ये काम करण्यापासून ते अगदी लग्नसमारंभ आणि पार्ट्यांमध्ये परफॉर्मन्स देण्याच्या साईड बिझनेसपर्यंतच्या कामांचा यात समावेश आहे. लग्नात डान्स करण्यासाठी प्रत्येक स्टारची फी ठरलेली असते. चला तर मग जाणून घेऊया लग्न आणि पार्ट्यांमध्ये परफॉर्म करण्यासाठी अभिनेते किती पैसे घेतात.
twitterfacebook
share
(1 / 7)

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान लग्नाच्या पार्टीत परफॉर्म करण्यासाठी ४ ते ८ कोटी रुपये घेतो. कार्यक्रमाच्या बजेट आणि व्याप्तीनुसार त्याची मॅनेजर फी ठरवते.
twitterfacebook
share
(2 / 7)

इंडस्ट्रीचा भाईजानम्हणजेच सलमान खानचेही मानधन ठरलेले आहे. जर तुम्हाला तुमच्या लग्नात सलमान खानला परफॉर्म करण्यासाठी आमंत्रित करायचे असेल, तर तुम्हाला यासाठी ८ कोटी रुपये मोजावे लागतील.
twitterfacebook
share
(3 / 7)

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच आमिर खान लग्नाच्या पार्टीत परफॉर्म करत नाही. तर, अभिनेता रणबीर कपूर अशा एका परफॉर्मन्ससाठी १.६ ते ३.२ कोटी रुपये घेतो.
twitterfacebook
share
(4 / 7)

बॉलिवूडचा ग्रीक गॉड म्हटला जाणारा हृतिक रोशन त्याच्या डान्स परफॉर्मन्ससाठी ओळखला जातो. जर तुम्हाला तुमच्या लग्नात हृतिक रोशनला परफॉर्म करण्यासाठी बोलवायचे असेल, तर तुम्हाला २.५ ते ४ कोटी रुपये मोजावे लागतील.
twitterfacebook
share
(5 / 7)

रणवीर सिंह त्याच्या धडाकेबाज अंदाजामुळे ओळखला जातो आणि तो कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होतो. रणवीर सिंहला तुमच्या लग्नात आमंत्रित करण्यासाठी तुम्हाला १.६ ते ३.२ कोटी रुपये मोजावे लागतील.
twitterfacebook
share
(6 / 7)

वरुण धवनची स्टाईल आणि त्याचे हास्य कोणाचेही मन जिंकण्यासाठी पुरेसे आहे. जर तुम्हाला वरुण धवनला तुमच्या लग्नात परफॉर्म करण्यासाठी बोलवायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला २.५ कोटी रुपये मोजावे लागतील.
twitterfacebook
share
(7 / 7)

इतर गॅलरीज