War Movies: सत्य घटनांवर आधारित बॉलिवूडमधील हे देशभक्तीपर सिनेमे पाहिलेत का? नक्की पाहा
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  War Movies: सत्य घटनांवर आधारित बॉलिवूडमधील हे देशभक्तीपर सिनेमे पाहिलेत का? नक्की पाहा

War Movies: सत्य घटनांवर आधारित बॉलिवूडमधील हे देशभक्तीपर सिनेमे पाहिलेत का? नक्की पाहा

War Movies: सत्य घटनांवर आधारित बॉलिवूडमधील हे देशभक्तीपर सिनेमे पाहिलेत का? नक्की पाहा

Jan 26, 2025 01:45 PM IST
  • twitter
  • twitter
  • War Movies: जर तुम्हाला असे सिनेमे पाहायचे असतील ज्यात तुम्हाला देशभक्ती आणि युद्धाची माहिती मिळेल तर आम्ही तुम्हाला बॉलिवूड चित्रपटांची नावे सांगत आहोत जे सत्य घटनेवर आधारित आहेत.
बॉलिवूडमध्ये देशभक्तीची भावना दाखवणारे अनेक युद्धांवर आधारित सिनेमे तयार करण्यात आले आहेत. यातील काही चित्रपट काल्पनिक तर काही वास्तविक घटनांवर आधारित आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा बॉलिवूड युद्ध चित्रपटांबद्दल सांगत आहोत जे वास्तविक घटनांवर आधारित आहेत.
twitterfacebook
share
(1 / 7)

शेरशाह हा चित्रपट २०२१ साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट कारगिल युद्धात शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांच्यावर आधारित आहे. या चित्रपटाचे IMDB रेटिंग 8.3 आहे. तुम्ही प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.
twitterfacebook
share
(2 / 7)

उरी: द सर्जिकल अटॅक हा २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट आहे. हा चित्रपट भारताच्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारित आहे. चित्रपटाचे IMDb रेटिंग 8.2 आहे. तुम्ही ते G5 वर पाहू शकता.
twitterfacebook
share
(3 / 7)

बॉर्डर 1997
twitterfacebook
share
(4 / 7)
बॉर्डर 1997
हकीकत हा चित्रपट 1962 च्या भारत-चीन युद्धावर आधारित आहे. हा चित्रपट १९६४ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे IMDB रेटिंग 7.8 आहे. हा चित्रपट तुम्ही ZEE5 वर पाहू शकता
twitterfacebook
share
(5 / 7)

२०१७ मध्ये रिलीज झालेला गाझी अटॅक हा १९७१ च्या भारत-पाक युद्धादरम्यान पीएनएस गाझीच्या बुडण्याच्या खऱ्या घटनांपासून प्रेरित आहे. त्याचे IMDb रेटिंग 7.5 आहे. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.
twitterfacebook
share
(6 / 7)

एलओसी कारगिल हा 1999 मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान कारगिल युद्धावर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटाचे IMDB रेटिंग 5.4 आहे. तुम्ही प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.
twitterfacebook
share
(7 / 7)

इतर गॅलरीज