आमिर-करिश्मा- 'राजा हिंदुस्तानी' चित्रपटातील आमिर खान आणि करिश्मा कपूर यांच्यातील किसिंग सीन चांगलाच चर्चेत आला होता. पावसात भिजताना त्यांच्यातील हा किसिंग सीन कोणीही विसरू शकत नाही. दोन स्टार्समधील हा सीन जवळपास २ मिनिटे चालला.
दीपिका-सिद्धांत- 'गहराइयां' चित्रपटातील दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्यातील किसिंग सीन सुमारे २ मिनिटे २० सेकंदांचे होते.
इम्रान-बिपाशा- 'राज ३' चित्रपटात इमरान हाश्मी आणि बिपाशा बसू यांच्यात एक अप्रतिम लिपलॉक सीन होता. त्यांच्यामध्ये २० मिनिटांचा चुंबन दृश्य चित्रित करण्यात आले.
हृतिक-ऐश्वर्या- हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय यांचा 'धूम २' हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या दोन्ही कलाकारांमधील किसिंग सीन सुमारे दोन मिनिटांचा होता.
रणवीर-अनुष्का- 'बँड बाजा बारात' चित्रपटातील रणवीर सिंग आणि अनुष्का शर्मा यांच्यातील किसिंग सीनने लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांचा किसिंग सीनही सुमारे दोन मिनिटे चालला होता.
हृतिक-कतरिना- 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' चित्रपटातील हृतिक रोशन आणि कतरिना कैफ यांच्यातील चुंबन दृश्य सुमारे तीन मिनिटांचे होते. मात्र, नंतर हे प्रमाण कमी करण्यात आले.
आदित्य-कतरिना- बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री कतरिना कैफ अभिनीत 'फितूर' चित्रपटात सुमारे ३नमिनिटांचा किसिंग सीन होता. चित्रपटातील हा किसिंग सीन चांगलाच व्हायरल झाला होता.
देविका-हिमांशू- जेव्हा जेव्हा बॉलिवूडच्या पहिल्या लिपलॉकची चर्चा होते तेव्हा हिमांशू राय आणि देविका राणी यांची नावे घेतली जातात. १९३३ मध्ये रिलीज झालेल्या 'कर्मा' चित्रपटात देविका आणि हिमांशूने ४ मिनिटांचे लिप किस केले होते. याला बॉलिवूडचा पहिला लिपलॉक म्हणतात.
माधुरी-विनोद- 'दयावान' चित्रपटातील माधुरी दीक्षित आणि विनोद खन्ना यांचे अनेक बोल्ड सीन्स व्हायरल झाले होते. पण या चित्रपटातील किस चर्चा अधिक होते. किसिंग सीन दरम्यान विनोद खन्ना इतके उत्साहीत झाले होते, की त्यांनी माधुरीचे ओठ चावले होते.