(1 / 4)बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल त्याच्या चित्रपटांमुळे कायमच चर्चेत राहिला आहे. तो सतत चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो. पण बॉबीची पत्नी तान्या ही कायमच लाइमलाइटपासून लांब असल्याचे पाहायला मिळाले आहे. पण ती कोट्यवधी रुपयांची मालकीण आहे. आता बॉबीची बायको करते तरी काय चला जाणून घेऊया…(instagram)