वर्ष २०२४ मधील सर्वात हिट दाक्षिणात्य चित्रपट कोणते? आणि आपण घर बसल्या ते कुठे पाहू शकतो हे देखील जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. चला जाणून घेऊया...
(1 / 7)
अलीकडच्या काळात बॉलिवूड चित्रपटांव्यतिरिक्त साऊथ चित्रपटांची लोकप्रियताही खूप वाढली आहे. २०२४मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांबद्दल जाणून घेऊ या जे ओटीटीवर प्रदर्शित झाले आहेत.
(2 / 7)
या यादीत पहिले नाव साऊथचा सुपरस्टार अभिनेता धनुषचा चित्रपट 'रायन.' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 160 कोटींहून अधिक कमाई केली होती आणि आता तुम्ही OTT प्लॅटफॉर्म Netflix वर पाहू शकता.
(3 / 7)
इंडियन 2
(4 / 7)
विजय सेतुपतीचा 'महाराजा' हा चित्रपट तुफान चर्चेत होता. ११० कोटी रुपयांची कमाई करणारा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
(5 / 7)
पटकथेची फारशी प्रशंसा होत नसली तरी साऊथचा 'थंगालन' हा चित्रपटही चर्चेत आहे. चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे.
(6 / 7)
डिस्ने प्लस हॉटस्टारवर तुम्ही तमन्ना भाटियाचा अरनमणी ४ चित्रपट पाहू शकता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटी ५० लाखांचा व्यवसाय केला.