मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Bigg Boss OTT 3: ड्रॅगन थीम घर आणि आलिशान इंटेरियर; ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या घराची पहिली झलक बघाच!

Bigg Boss OTT 3: ड्रॅगन थीम घर आणि आलिशान इंटेरियर; ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या घराची पहिली झलक बघाच!

Jun 20, 2024 02:04 PM IST
  • twitter
  • twitter
Bigg Boss OTT 3: 'बिग बॉस ओटीटी ३' हा रिॲलिटी शो सुरू होण्यासाठी फक्त एक दिवस बाकी आहे. या घराची पहिली झलक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
'बिग बॉस ओटीटी ३' हा रिॲलिटी शो सुरू होण्यासाठी फक्त एक दिवस बाकी आहे आणि शोचे चाहते या सीझनला पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. प्रीमियरच्या आधीही, निर्माते बॅक टू बॅक प्रोमो देखील शेअर करत आहेत, ज्यामध्ये अनिल कपूर नवीन सीझनचा होस्ट म्हणून दिसत आहे. एकीकडे या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या नावाची यादी हळूहळू समोर येत आहे. आता 'बिग बॉस ओटीटी ३' घराची पहिली झलक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
share
(1 / 5)

'बिग बॉस ओटीटी ३'चे घर गेल्या सीझनपेक्षा खूपच सुंदर दिसत आहे. नुकतीच निर्मात्यांनी 'बिग बॉस ओटीटी ३'साठी पत्रकार परिषद देखील आयोजित केली होती आणि हा लॉन्च कार्यक्रम मुनव्वर फारुकी याने होस्ट केला होता. आता घराची पहिली झलकही दाखवण्यात आली आहे. यावेळी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात आरसे लावलेले लक्ष वेधून घेत आहेत, ज्याची रचना अतिशय सुंदर केली गेली आहे.
share
(2 / 5)

व्हायरल झालेल्या फोटोबद्दल बोलायचे झाले, तर ते 'बिग बॉस ओटीटी ३'च्या घराच्या भिंतींवर टांगलेल्या सजवलेल्या आरशाबद्दल सगळ्यांनाच विशेष आकर्षण वाटत आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये दिसत आहे की, गोल्डन डिझाइनमध्ये एक मोठा आरसा भिंतीवर लावण्यात आला आहे, जो खूप रॉयल लुक देत आहे.
share
(3 / 5)

या शिवाय फोटोंमध्ये अनेक पेंटिंग देखील पाहू शकता आणि खोलीत हलका प्रकाश दिसत आहे. हा फोटो पाहून चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे की, या सीझनमध्ये काही वेगळे पाहायला मिळणार आहे. जिओ सिनेमावर ‘बिग बॉस ओटीटी’चा हा तिसरा सीझन पाहता येणार आहे.
share
(4 / 5)

‘बिग बॉस ओटीटी ३’ हा शो २१ जून २०२४ पासून ओटीटीवर दाखल होत आहे. निर्मात्यांनी आतापर्यंत शोच्या दोन स्पर्धकांची नावे उघड केली आहेत, त्यापैकी पहिली दिल्लीची प्रसिद्ध 'वडा पाव गर्ल' म्हणजेच चंद्रिका दीक्षित आणि दुसरी रॅपर नेझी आहे. हा शो पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. या शोबद्दल बरेच काही सांगितले जात आहे. यावेळी अनिल कपूरच्या शोमध्ये नवीन काय होणार आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
share
(5 / 5)

इतर गॅलरीज