अरमान मलिकची दुसरी पत्नी कृतिका बिग बॉस ओटीटीमध्ये टॉप पाच स्पर्धकांमध्ये पोहोचली होती. आता सध्या तिचे काही बोल्ड लूक चर्चेत आहेत.
(1 / 6)
अरमान मलिक आपल्या दोन्ही पत्नी पायल मलिक आणि कृतिकासोबत 'बिग बॉस ओटीटी ३' मध्ये सहभागी झाला होता. कृतिकाने तर टॉप ५ मध्ये स्थान निर्माण केले होते. कृतिकाचे खेळ सर्वांना आवडत होता.
(2 / 6)
बिग बॉसच्या घरात कृतिकाच्या खेळासोबतच तिचे कपडे देखील सर्वांचे लक्ष वेधून घेत होते
(3 / 6)
कृतिकाचा रोज काही हटके लूक असायचा
(4 / 6)
आता बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर ही कृतिकाच्या बोल्ड लूकची जोरदार चर्चा सुरु आहे
(5 / 6)
कृतिकाचे काही बोल्ड फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
(6 / 6)
कृतिकाच्या या हॉट लूकमुळे इंटरनेटचा पारा अक्षरश: वाढवला आहे.