मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’च्या विजेतेपदाची ट्रॉफी जिंकणारे ‘हे’ कलाकार सध्या काय करतात?

Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’च्या विजेतेपदाची ट्रॉफी जिंकणारे ‘हे’ कलाकार सध्या काय करतात?

Feb 01, 2024 05:31 PM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

Bigg Boss Marathi 5: नुकतीच ‘बिग बॉस १७’ची सांगता झाली. आता सगळ्यांनाच ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचे वेध लागले आहेत.

नुकतीच ‘बिग बॉस १७’ची सांगता झाली. आता सगळ्यांनाच ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचे वेध लागले आहेत. ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन कधी सुरू होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली आहे. ‘बिग बॉस मराठी’चे आतापर्यंत चार सीझन झाले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या सीझनमध्ये एकूण १८ स्पर्धक सहभागी झाले होते. अभिनेत्री मेघा धाडे ही पहिल्या सीझनची विजेती ठरली होती. तर, अभिनेता पुष्कर जोग हा उपविजेता ठरला होता. सध्या मेघा धाडे तिच्या युट्युब चॅनेलच्या कामात व्यस्त आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

‘बिग बॉस मराठी सीझन २’मध्ये एकूण १७ स्पर्धक सहभागी झाले होते. अभिनेता शिव ठाकरे या सीझनचा विजेता ठरला होता. तर, अभिनेत्री नेहा शितोळे ही उपविजेती ठरली होती. ‘बिग बॉस मराठी २’नंतर शिव ठाकरे अनेक शोमध्ये दिसला आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

‘बिग बॉस मराठी ३’मध्ये इतर १६ स्पर्धकांना हरवून अभिनेता विशाल निकम याने विजेतेपद पटकावले होते. तर, जय दुधाणे हा उपविजेता ठरला होता. सध्या विशाल निकम त्याच्या आगामी मराठी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

अभिनेता अक्षय केळकर हा ‘बिग बॉस मराठी ४’चा विजेता ठरला होता. तर, अपूर्वा नेमळेकर हिने उपविजेतेपद पटकावले होते. या शोनंतर अक्षय केळकर मराठी मालिकांमध्ये झळकला होता.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

अभिनेता अक्षय केळकर हा ‘बिग बॉस मराठी ४’चा विजेता ठरला होता. तर, अपूर्वा नेमळेकर हिने उपविजेतेपद पटकावले होते. या शोनंतर अक्षय केळकर मराठी मालिकांमध्ये झळकला होता.

WhatsApp channel

इतर गॅलरीज