(5 / 5)बिग बॉस मराठी सिझन ५च्या घरात पहिला कॅप्टनसी टास्क पार पडणार आहे. या टास्कमध्ये घरातील स्पर्धक काय राडा घालणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. तसेच अंकिता, निक्की, अरबाज, जान्हवी, वैभव, आर्या, अभिजित, पॅडी या स्पर्धकांपैकी कोण कॅप्टन बनणार हे देखील पाहण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.