(4 / 7)अर्जुन रामपाल आणि गॅब्रिएला डेमेट्रिएड्स हे दोघेही त्यांच्या नात्यामुळे चर्चेत आले आहेत. गॅब्रिएलाने २०१९ मध्ये अर्जुनसोबत लग्न न करता मुलाला जन्म दिला. दरम्यान, गेल्या वर्षी गॅब्रिएला आणि अर्जुन दुसऱ्या मुलाचे पालक झाले. या कपलने अद्याप लग्न केलेले नाही.