मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Bigg Boss 17: प्रियांकाची बहिण मन्नरा चोप्राचे बोल्ड फोटो पाहिलेत का?

Bigg Boss 17: प्रियांकाची बहिण मन्नरा चोप्राचे बोल्ड फोटो पाहिलेत का?

Jan 27, 2024 03:54 PM IST Aarti Vilas Borade
  • twitter
  • twitter

Bigg Boss 17 Mannara Chopra Bold Photos: बिग बॉस १७ची स्पर्धक मन्नारा चोप्रा ही सध्या वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे.

२८ जानेवारी रोजी बिग बॉस १७चा विजेता घोषित केला जाणार आहे. त्यापूर्वी प्रेक्षकांनी टॉप ५ स्पर्धकांची निवड केली आहे. त्यामध्ये अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, मनारा चोप्रा व अरुण हे स्पर्धक आहेत. आता मन्नरा ही चर्चेत आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

२८ जानेवारी रोजी बिग बॉस १७चा विजेता घोषित केला जाणार आहे. त्यापूर्वी प्रेक्षकांनी टॉप ५ स्पर्धकांची निवड केली आहे. त्यामध्ये अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, मनारा चोप्रा व अरुण हे स्पर्धक आहेत. आता मन्नरा ही चर्चेत आहे.(Instagram)

मन्नरा चोप्रा ही देसी गर्ल प्रियांका चोप्राची बहिण आहे. ती बहिणीप्रमाणेच अतिशय हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

मन्नरा चोप्रा ही देसी गर्ल प्रियांका चोप्राची बहिण आहे. ती बहिणीप्रमाणेच अतिशय हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.(Instagram)

फिनाले पूर्वी मन्नराच्या बोल्ड फोटोंची जोरदार चर्चा रंगली आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

फिनाले पूर्वी मन्नराच्या बोल्ड फोटोंची जोरदार चर्चा रंगली आहे.(Instagram)

मन्नराचे हे व्हायरल झालेले फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

मन्नराचे हे व्हायरल झालेले फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत.(Instagram)

मन्नराच्या फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवला आहे
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

मन्नराच्या फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवला आहे(Instagram)

WhatsApp channel

इतर गॅलरीज