(4 / 4)आपल्या भीतीचं कारण सांगताना अंकिता म्हणाली की, ‘मला ट्रेनची खूप भीती वाटते. कारण, मी एकदा लोकल ट्रेनमधून खाली पडले होते. त्यावेळी मी चर्चगेटला चालले होते आणि माझा मित्र स्लो ट्रेनमध्ये बसला होता. मी मात्र चुकून फास्ट ट्रेनमध्ये चढले होते. त्यामुळे मला ट्रेनमधून खाली उतरावं लागलं आणि काहीही विचार न करता मी ट्रेनमधून उडी मारली होती.’