मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Bigg Boss 17: अंकिता लोखंडे ते मनारा चोप्रा; बिग बॉस १७मधील कोणत्या स्पर्धकाच्या स्टाइलने जिंकले तुमचे मन?

Bigg Boss 17: अंकिता लोखंडे ते मनारा चोप्रा; बिग बॉस १७मधील कोणत्या स्पर्धकाच्या स्टाइलने जिंकले तुमचे मन?

Jan 29, 2024 03:04 PM IST Aarti Vilas Borade
  • twitter
  • twitter

  • Bigg Boss 17: नुकताच 'बिग बॉस १७'चा महाअंतिम सोहळा पार पडला. त्यामध्ये स्पर्धकांनी परिधान केलेल्या कपड्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणून पाहिल्या जाणाऱ्या 'बिग बॉस १७'चा नुकताच महाअंतिम सोहळा पार पाडला. मनारा चोप्रा, अभिषेक कुमार, मुनव्वर फारुकी, अंकिता लोखंडे व अरुण हे स्पर्धक टॉप ५मध्ये होते. यामध्ये मुनव्वरने सर्वांना टक्कर देत 'बिग बॉस १७'च्या ट्रॉफीवर स्वत:चे नाव कोरले. दरम्यान स्पर्धकांच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे
twitterfacebookfacebook
share

(1 / 7)

अभिनेत्री अंकिता लोखंडेने निळ्या रंगाच्या ड्रेस चाहत्यांचे मन जिंकले होते.
twitterfacebookfacebook
share

(2 / 7)

मनारा चोप्राचा हा प्रिंटेड शर्ट चाहत्यांना प्रचंड आवडला होता.
twitterfacebookfacebook
share

(3 / 7)

मनारा चोप्राचा हा प्रिंटेड शर्ट चाहत्यांना प्रचंड आवडला होता.

ईशा मालविशने बिग बॉसच्या घरात घातलेल्या या आऊटफिटने सर्वांचे लक्ष वेधले होते.
twitterfacebookfacebook
share

(4 / 7)

गोल्डन रंगाच्या या ड्रेसमध्ये सना रईस खानने चाहत्यांची मने जिंकली.
twitterfacebookfacebook
share

(5 / 7)

गोल्डन रंगाच्या या ड्रेसमध्ये सना रईस खानने चाहत्यांची मने जिंकली.

ब्यूटी क्वीन मनस्वी ममगईचा हा हॉट लूक लक्षवेधी ठरला.
twitterfacebookfacebook
share

(6 / 7)

ब्यूटी क्वीन मनस्वी ममगईचा हा हॉट लूक लक्षवेधी ठरला.

सोनिया बंसलने डिपनेक ड्रेसमध्ये सर्वांचे लक्ष वेधले
twitterfacebookfacebook
share

(7 / 7)

सोनिया बंसलने डिपनेक ड्रेसमध्ये सर्वांचे लक्ष वेधले

WhatsApp channel

इतर गॅलरीज