मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PHOTOS: लाल साडीत भूमी पेडणेकरचा हॉट आणि ग्लॅमरस अंदाज

PHOTOS: लाल साडीत भूमी पेडणेकरचा हॉट आणि ग्लॅमरस अंदाज

26 June 2022, 16:51 IST Aarti Vilas Borade
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
26 June 2022, 16:51 IST
  • भूमी पेडणेकरने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक अभिनेत्री म्हणजे भूमी पेडणेकर. चित्रपटांतील हटके भूमिकांसाठी ती विशेष ओळखली जाते. सध्या सोशल मीडियावर तिचे काही फोटो चर्चेत आहे.

(1 / 5)

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक अभिनेत्री म्हणजे भूमी पेडणेकर. चित्रपटांतील हटके भूमिकांसाठी ती विशेष ओळखली जाते. सध्या सोशल मीडियावर तिचे काही फोटो चर्चेत आहे.(HT)

भूमी पेडणेकरने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत.

(2 / 5)

भूमी पेडणेकरने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत.(HT)

या फोटोंमध्ये तिने लाल रंगाची साडी नेसली आहे. त्यासोबतच छान असा नेकलेस घातला आहे.

(3 / 5)

या फोटोंमध्ये तिने लाल रंगाची साडी नेसली आहे. त्यासोबतच छान असा नेकलेस घातला आहे.(HT)

या लूकमध्ये ती अतिशय हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

(4 / 5)

या लूकमध्ये ती अतिशय हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.(HT)

भूमीच्या या लूकची चाहत्यांनी प्रशंसा केली आहे. त्यासोबतच काही कलाकारांनी कमेंट करत भूमीच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.

(5 / 5)

भूमीच्या या लूकची चाहत्यांनी प्रशंसा केली आहे. त्यासोबतच काही कलाकारांनी कमेंट करत भूमीच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.(HT)

इतर गॅलरीज