मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Bhumi Pednekar Look: तुम हुस्न परी… भूमी पेडणेकरच्या बोल्डनेसने वेधलं साऱ्याचं लक्ष!

Bhumi Pednekar Look: तुम हुस्न परी… भूमी पेडणेकरच्या बोल्डनेसने वेधलं साऱ्याचं लक्ष!

Mar 08, 2024 04:39 PM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

Bhumi Pednekar Bold Look: भूमी पेडणेकर नेहमीच आपल्या लूकने सगळ्यांना आश्चर्यचकित करत असते. आता देखील तिने तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

भूमी पेडणेकरने नुकतीच एका लग्न सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी तिने परिधान केलेल्या ड्रेसने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. तिचा ड्रेस अतिशय बोल्ड दिसत होता.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

भूमी पेडणेकरने नुकतीच एका लग्न सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी तिने परिधान केलेल्या ड्रेसने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. तिचा ड्रेस अतिशय बोल्ड दिसत होता.(Instagram)

भूमीचा हा मस्टर येल्लो ड्रेस डिझायनर पुनित बलाना यांनी डिझाईन केला होता. तुम्ही देखील हळदी समारंभासाठी स्पेशल आऊटफिट शोधात असाल, तर हा परफेक्ट ऑप्शन आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

भूमीचा हा मस्टर येल्लो ड्रेस डिझायनर पुनित बलाना यांनी डिझाईन केला होता. तुम्ही देखील हळदी समारंभासाठी स्पेशल आऊटफिट शोधात असाल, तर हा परफेक्ट ऑप्शन आहे.(Instagram)

भूमीच्या पुनित बलाना बांधणी प्रिंट आउटफिटमध्ये स्लीव्हलेस क्रॉप ब्लाउज आहे. या ब्लाउजला हॉल्टर नेकलाइन देण्यात आली आहे, यासोबत बांधणी लेहेंगा स्कर्ट देण्यात आला आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

भूमीच्या पुनित बलाना बांधणी प्रिंट आउटफिटमध्ये स्लीव्हलेस क्रॉप ब्लाउज आहे. या ब्लाउजला हॉल्टर नेकलाइन देण्यात आली आहे, यासोबत बांधणी लेहेंगा स्कर्ट देण्यात आला आहे.(Instagram)

या आऊटफिटसोबत भूमी पेडणेकर हिने पिवळ्या बांगड्या, अंगठ्या, कमर छल्ला आणि केसांमध्ये काही ज्वेलरी परिधान करून आपला लूक पूर्ण केला आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

या आऊटफिटसोबत भूमी पेडणेकर हिने पिवळ्या बांगड्या, अंगठ्या, कमर छल्ला आणि केसांमध्ये काही ज्वेलरी परिधान करून आपला लूक पूर्ण केला आहे.(Instagram)

अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने नेहमीच आपल्या लूकने सगळ्यांना मोहित करत असते. वेस्टर्न कपडे असो वा साडी, भूमी पेडणेकर सगळ्यातच खूप छान दिसते.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने नेहमीच आपल्या लूकने सगळ्यांना मोहित करत असते. वेस्टर्न कपडे असो वा साडी, भूमी पेडणेकर सगळ्यातच खूप छान दिसते.(Instagram)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज