Namrata Malla Hot Photo: भोजपुरीमधील सुपर हॉट अभिनेत्री नम्रता मल्लाने आपला नवीन लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोंमध्ये नम्रता मल्ला बिकिनी परिधान करत इंटरनेटचा पारा वाढवताना दिसत आहे. नम्रताचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. पाहा तिचे लेटेस्ट व हॉटेस्ट फोटोशूट
(1 / 6)
नम्रता मल्लाची हॉटनेस आणि तिचा बिनधास्त अंदाज चाहत्यांना बांधून ठेवतो. नम्रता मल्लाने नुकताच एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, त्यामध्ये ती कमालीच्या डान्स स्टेप्स करताना दिसत आहे.
(2 / 6)
व्हि़डिओमध्ये नम्रता मल्लाच्या किलर डान्स स्टेप्स पाहून चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढली आहे. या व्हिडिओवरून नजर हटवणे मुश्किल झाले आहे.
(3 / 6)
नम्रता मल्लाने फ्लोरल प्रिंटेड ग्रीन ब्रालेट आणि ब्लॅक शॉर्ट्समध्ये खूपच हॉट दिसत आहे. व्हिडिओमध्ये नम्रता मल्ला आपली कर्वी फिगर आणि पातळ कंबर फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
(4 / 6)
नम्रता मल्लाने शेड्स, हूप इअररिंग्स, कंगर आणि केसांमध्ये एक फूल माळून आपला लुक कम्प्लीट केला आहे.
(5 / 6)
हल्का मेकअप तसेच आपले केस बांधून नम्रता मल्लाने एकाहून एक हॉट पोज दिल्या आहेत.
(6 / 6)
नम्रता मल्ला या व्हिडिओमध्ये चश्मा परिधान करून कॅमेऱ्यासमोर पोज देत आहे. नम्रता मल्लाने चश्मा परिधान तिचा लुक आणखी खुलला आहे. तिचे टोन्ड लेग चाहत्यांना खूप पंसत आहेत.