Kamal Haasan Looks: कमल हासन यांच्या ‘या’ भूमिकांनी जिंकली होती प्रेक्षकांची मने, जाणून घ्या चित्रपटांविषयी
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Kamal Haasan Looks: कमल हासन यांच्या ‘या’ भूमिकांनी जिंकली होती प्रेक्षकांची मने, जाणून घ्या चित्रपटांविषयी

Kamal Haasan Looks: कमल हासन यांच्या ‘या’ भूमिकांनी जिंकली होती प्रेक्षकांची मने, जाणून घ्या चित्रपटांविषयी

Kamal Haasan Looks: कमल हासन यांच्या ‘या’ भूमिकांनी जिंकली होती प्रेक्षकांची मने, जाणून घ्या चित्रपटांविषयी

Published Jun 15, 2024 06:14 PM IST
  • twitter
  • twitter
Kamal Haasan look In Movies Up To Kalki 2898 AD:कमल हासन यांनी आजवर अनेक वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. जाणून घ्या त्यांच्या या भूमिकेविषयी... కమల్ హాసన్ వేసిన గెటప్స్ ఏంటో చూద్దాం.
कमल हासन यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. कधी वेश बदलून तर कधी लूक बदलून. कमल हासन यांच्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. चला जाणून घेऊया कमल हासन यांच्या वेगळ्या भूमिकांविषयी...
twitterfacebook
share
(1 / 7)

प्रभास, दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन स्टारर कल्कि 2898 एडीच्या ट्रेलरमध्ये कमल हसन यांचा अवतार बदलेला दिसत होता. सुरुवातीला त्यांना ओळखणे कठीण झाले होते. त्यांच्या व्यक्तीरेखेचे नाव अद्याप समोर आलेले नाही.
twitterfacebook
share
(2 / 7)

१९९७मध्ये प्रदर्शित झालेल्या चाची ४२० हा चित्रपट तुफान गाजला होता. या चित्रपटात कमल हासन हे महिलेच्या रुपात दिसले होते. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली होती.
twitterfacebook
share
(3 / 7)

कमल हासन स्वत: दिग्दर्शित 'हे राम' या चित्रपटात तीन वेगवेगळ्या लूकमध्ये दिसले होते. पत्नीच्या निधनानंतर ते वेगवेगळे लूक बदलतात. या चित्रपटात राणी मुखर्जी, नसीरुद्दीन शाह आणि शाहरुख खान देखील आहेत.
twitterfacebook
share
(4 / 7)

दशावतारम हा कमल हासनच्या १० अवतारांची जादू असणारा चित्रपट आहे. या चित्रपटातील त्यांच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.
twitterfacebook
share
(5 / 7)

दुहेरी भूमिका साकारणाऱ्या या चित्रपटात कमल वृद्ध बाप-लेकाच्या भूमिकेत दिसणार आहे. वयोवृद्ध बाप-लेकाच्या भूमिकेत ते दिसले होते. या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली होती.
twitterfacebook
share
(6 / 7)

विश्वरूपम हा कमल हासन यांचा सुपहिट चित्रपट आहे. या चित्रपटात ते गुप्तहेराच्या भूमिकेत दिसले होते. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली होती.
twitterfacebook
share
(7 / 7)

इतर गॅलरीज