(3 / 6)भानु सप्तमीला अशी करा पूजा : भानु सप्तमीला ब्रह्म मुहूर्तावर उठणे शुभ मानले जाते. या दिवसाची सुरुवात सूर्यदेव आणि देवी-देवतांचे ध्यान करून करावी. नंतर आंघोळ करून पिवळे वस्त्र परिधान करावे. भानु सप्तमीच्या दिवशी ‘ॐ ऐहि सूर्य सहस्त्रांशों तेजो राशे जगत्पतेए अनुकंपयेमां भक्त्याए गृहाणार्घय दिवाकर।।’ या मंत्राचा जप करावा.