(2 / 4)नितीश रेड्डी याचा मोठा विक्रम- नितीश कुमार रेड्डीने ऑस्ट्रेलियात आठव्या क्रमांकावर येऊन शतक केले. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. याआधी आठव्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर होता, ज्याने ८७ धावांची खेळी केली होती.(AP)