Horror Movies: वर्षभरातील सर्वोत्कृष्ट हॉरर सिनेमे, कोणत्या ओटीटी फ्लॅटफॉर्मवर पाहाता येणार वाचा
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Horror Movies: वर्षभरातील सर्वोत्कृष्ट हॉरर सिनेमे, कोणत्या ओटीटी फ्लॅटफॉर्मवर पाहाता येणार वाचा

Horror Movies: वर्षभरातील सर्वोत्कृष्ट हॉरर सिनेमे, कोणत्या ओटीटी फ्लॅटफॉर्मवर पाहाता येणार वाचा

Horror Movies: वर्षभरातील सर्वोत्कृष्ट हॉरर सिनेमे, कोणत्या ओटीटी फ्लॅटफॉर्मवर पाहाता येणार वाचा

Oct 28, 2024 04:47 PM IST
  • twitter
  • twitter
  • Horror Movies: सध्या सगळीकडे हॉरर कॉमेडी सिनेमांचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. त्यामुळे वर्षभरात प्रदर्शित झालेले हॉरर कॉमेडी चित्रपट कोणते चला जाणून घेऊया...
हॉरर कॉमेडी चित्रपट भारतात बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसतात. या वर्षात हिट ठरलेले कोणते हॉरर सिनेमे आहेत आणि ते कुठे पाहाता येतील याविषयी जाणून घेऊया…
twitterfacebook
share
(1 / 6)

काही नवीन गुन्हेगारांनी खंडणीसाठी १२ वर्षांच्या मुलीचे अपहरण केले. त्यांना वाटते की ही मुलगी एका शक्तिशाली अंडरवर्ल्ड किंगपिनची मुलगी आहे. पण काही वेळानंतर त्यांना जाणवते की त्यांनी रक्त पिणाऱ्या वॅम्पायरला आणले आहे. एबिगेल हा सिनेमा गाजला होता.
twitterfacebook
share
(2 / 6)

लवली डार्क एंड वाइल्ड या चित्रपटात एका लहान मुलीचा कथा दाखवण्यात आली आहे. जंगलातून एकटे जातानाचा तिचा प्रवास थरारक आहे.
twitterfacebook
share
(3 / 6)

कुकू अवघ्या १७ वर्षांची ग्रेचेन तिच्या वडिलांसोबत राहण्यासाठी अमेरिका सोडते. पण नंतर भयानक स्वप्ने आणि हृदयद्रावक फसवणुकी झाल्याचे तिच्या लक्षात येते. तिची चूक सुधारण्याचा ती प्रयत्न करते.
twitterfacebook
share
(4 / 6)

एक्सह्यूमा सिनेमात काही कोडी सोडवण्याचा प्रयत्न करण्यासाठी गाडलेल्या लोकांना पुन्हा उकरुन काढले जाते. जसजशी प्रक्रिया पुढे सरकते तसतशी अनेक छुपी गुपिते उघडकीस येतात आणि त्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागते.
twitterfacebook
share
(5 / 6)

द फर्स्ट ओमेन हा चित्रपट तुम्हाला अनेक रहस्यमय रस्त्यांमधून घेऊन जातो आणि त्याला थ्रिलरचा डबल डोस म्हणता येईल.
twitterfacebook
share
(6 / 6)

इतर गॅलरीज