(6 / 5)सॅमसंग गॅलेक्सी एम३४ ५जी: सॅमसंगच्या या फोनमध्ये ६.६ इंचाचा सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला. यात ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यात ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसह ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि तिसरा सेन्सर आहे. एकंदरीत, चांगले फोटो काढण्यास मदत होते.