(1 / 4)नथिंग फोन २ ए प्लस: या स्मार्टफोनने २०२४ च्या सुरुवातीला काही लक्षवेधी फीचर्ससह पदार्पण केले होते. याव्यतिरिक्त फोनमध्ये ५००० एमएएच बॅटरीसह उत्कृष्ट बॅटरी लाइफ प्रदान करते, जी ५० वॅट फास्ट वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. नथिंग फोन २ ए प्लस मध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ७३५० प्रो प्रोसेसर देखील आहे, ह फोन एकदा चार्ज केल्यानंतर १२ ते १४ तासांपर्यंत अधिक काळ बॅटरी टिकते.(Nothing)