Horror Movies : एका नजरेत भीती अन् थरार, 'या' चित्रपटांचे पोस्टर्स पाहूनच उडेल तुमची झोप!
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Horror Movies : एका नजरेत भीती अन् थरार, 'या' चित्रपटांचे पोस्टर्स पाहूनच उडेल तुमची झोप!

Horror Movies : एका नजरेत भीती अन् थरार, 'या' चित्रपटांचे पोस्टर्स पाहूनच उडेल तुमची झोप!

Horror Movies : एका नजरेत भीती अन् थरार, 'या' चित्रपटांचे पोस्टर्स पाहूनच उडेल तुमची झोप!

Published Feb 08, 2025 02:19 PM IST
  • twitter
  • twitter
Horror Movies On Prime and Netflix: आम्ही तुमच्यासाठी काही सर्वात भयानक हॉलिवूड चित्रपटांची यादी घेऊन आलो आहोत. अशा चित्रपटांची यादी जे तुम्ही एकटे पाहण्याची हिंमत देखील करणार नाही.
जर, तुम्हाला भयकथा आवडत असतील आणि या आठवड्याच्या शेवटी भयपट चित्रपट पहायचे असतील, तर ही यादी तुमच्यासाठी आहे. या यादीत, आम्ही तुम्हाला अशा १० भयपटांबद्दल सांगणार आहे, जे तुम्ही आठवड्याच्या शेवटी पाहू शकता.
twitterfacebook
share
(1 / 11)

'द इव्हिल डेड ' हा एक क्लासिक हॉरर चित्रपट आहे आणि त्यात रक्तपातही आहे. हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर आहे.
twitterfacebook
share
(2 / 11)

प्राइम व्हिडिओचा 'अँटीक्रिस्ट' हा चित्रपट खूपच भयानक आहे. त्याची दृश्ये पाहिल्यानंतर तुमचे अंगावर काटा येईल.
twitterfacebook
share
(3 / 11)

'सॉ' हा एक सायकॉलॉजिकल हॉरर चित्रपट आहे. तुम्ही हा प्राइम व्हिडिओवर पाहू शकता. या चित्रपटात एक निर्दयी खुनी लोकांना त्याच्या खेळाचे बळी बनवतो.
twitterfacebook
share
(4 / 11)

'सिनिस्टर' हा चित्रपट २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता, पण आजही तो पाहिल्यानंतर लोक घाबरतात. या चित्रपटात अशी अनेक दृश्ये आहेत, जे तुमचे हृदय आणि मन हेलावून टाकतील.
twitterfacebook
share
(5 / 11)

'टेक्सास चेन सॉ मस्कर' या चित्रपटात एका मनोरुग्ण कुटुंबाची कहाणी दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर आहे.
twitterfacebook
share
(6 / 11)

'द बाबाडुक' या चित्रपटात एका आई आणि मुलाची कहाणी दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट खूपच भयानक आहे आणि प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम होत आहे.
twitterfacebook
share
(7 / 11)

'द डिसेंट' प्राइम व्हिडिओच्या या हॉरर चित्रपटात काही मित्रांची कहाणी दाखवण्यात आली आहे. जेव्हा हे मित्र गुहेत जातात तेव्हा त्यांना धोकादायक प्राण्यांचा सामना करावा लागतो.
twitterfacebook
share
(8 / 11)

'द एक्सॉरसिस्ट'  या चित्रपटातील दृश्ये खूप भयानक आहेत. या चित्रपटात एका मुलीची कहाणी दाखवण्यात आली आहे जिला एका भूताने पछाडले आहे. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.
twitterfacebook
share
(9 / 11)

'द काँजरींग' सत्य घटनांवर आधारित, हा चित्रपट एका कुटुंबाची कहाणी सांगतो, जे त्यांच्या नवीन घरात राक्षसी शक्तींशी संघर्ष करतात . तुम्ही हा चित्रपट नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.
twitterfacebook
share
(10 / 11)

'ड्रॅग मी टू हेल' हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की, कोणालाही मदत न करणे आणि फक्त स्वतःचा फायदा पाहणे किती चुकीचे आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर आहे.
twitterfacebook
share
(11 / 11)

'ड्रॅग मी टू हेल' हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की, कोणालाही मदत न करणे आणि फक्त स्वतःचा फायदा पाहणे किती चुकीचे आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर आहे.

Harshada Bhirvandekar

TwittereMail

हर्षदा भिरवंडेकर हिंदुस्तान टाइम्स - मराठीमध्ये सीनिअर कन्टेन्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. हर्षदाने मुंबईच्या साठे महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले असून मनोरंजन विश्वातील घडामोडींबद्दल विशेष आवड आहे. हर्षदाने यापूर्वी झी मराठी दिशा, मुंबई तरुण भारत, टीव्ही ९-मराठी, एबीपी माझा वेबसाइटमध्ये काम केले आहे.

इतर गॅलरीज