(4 / 4)खाण्यापूर्वी आंबा पाण्यात ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. जवळपास १ ते २ तास आंबा पाण्यात भिजत ठेवायला हवा. जर तुमच्याकडे त्यापेक्षाही कमी वेळ असेल तर केवळ २० ते ३० मिनिटे आंबा पाण्यात भिजत ठेवावा. आंबा पाण्यात भिजत घातल्याने त्वचेशी संबंधीत समस्या, डोकेदुखी, आतड्यांशी संबंधीत विकार आणि बद्धकोष्ठता सारखे आजार कमी होतात. तसेच आंबा खाल्याने वजन कमी होण्यास मदत होते.(Pixabay)