मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Inter-caste Marriage: सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बालच्या आधी 'या' कलाकारांनी केला आंतरजातीय विवाह

Inter-caste Marriage: सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बालच्या आधी 'या' कलाकारांनी केला आंतरजातीय विवाह

Jun 23, 2024 05:12 PM IST
  • twitter
  • twitter
  • Inter-caste Marriage: गेल्या काही दिवसांपासून सोनाक्षी आणि जहीरच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. त्यांचा अंतरजातिय विवाह असल्यामुळे आणखी चर्चा रंगल्या होत्या..
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल आज लग्नबंधनात अडकले आहेत. त्या दोघांनीही कोर्ट मॅरेज केले आहे. त्यांचा विवाहसोहळा हा ना हिंदू पद्धतीने पार पडला ना मुस्लीम. पण या अंतरजातीय विवाहची जोरदार चर्चा रंगली आहे. या दोघांआधी कोणत्या कलाकारांनी अंतरजातीय विवाह केला चला जाणून घेऊया…
share
(1 / 7)

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने समाजवादी पक्षाचा नेता आणि सामाजिक कार्यकर्ता फहाद अहमदसोबत लग्न केले आहे. दोघांनी १६ फेब्रुवारी २०२३ रोजी लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले.
share
(2 / 7)

कपूर घराण्याची लाडकी करीना नवाब सैफच्या प्रेमात इतकी पडली त्यावेळी त्यांनी धर्म, वय सर्व काही बाजूला सारले होते. २०१२मध्ये दोघांनी कोर्टात लग्न केले. लग्नानंतर त्यांनी रिसेप्शनही दिले. करिनाच्या आधी सैफने अमृता सिंगशी लग्न केले होते.
share
(3 / 7)

गौरी हिंदू कुटुंबातील आहे. तर शाहरुख मुस्लिम. दोघांनीही कोणाचीही पर्वा न करता २५ ऑक्टोबर १९९१ रोजी लग्न केले. शाहरुख-गौरी यांनी हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केल्यानंतर निकाह देखील केला.
share
(4 / 7)

आयशा टाकियाने १ मार्च २००९ रोजी फरहान आझमीशी लग्न केले. त्यासाठी आयशाने इस्लाम धर्म स्वीकारला आणि तिच्या नावात आझमी जोडले. लग्नाच्या वेळी ती फक्त २३ वर्षांची होती.
share
(5 / 7)

सैफ अली खानची बहीण सोहा अली खानने काश्मिरी पंडित कुणाल खेमूशी लग्न केले आहे. २०१५ मध्ये दोघांनी अगदी साधेपणाने लग्न केले. दोघांना इनाया नौमी खेमू ही मुलगी आहे.
share
(6 / 7)

फराह खानने २००४ मध्ये शिरीष कुंदरशी लग्न केले. हिंदू असण्यासोबतच शिरीष फराहपेक्षा खूपच लहान आहे. भिन्न धर्म असूनही दोघेही सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत. शिरीष आणि फराह यांनाही तीन मुले आहेत.
share
(7 / 7)

इतर गॅलरीज