महागड्या व्हीएफएक्स आणि ॲक्शन सीन्सने परिपूर्ण असलेल्या ‘स्टार वॉर्स’ या स्काय-फाय चित्रपटाचाही या यादीत समावेश आहे. 1977 मध्ये पहिल्यांदा रिलीज झालेल्या या चित्रपटाचे 11 सिक्वेल आतापर्यंत रिलीज झाले आहेत.
तुम्ही कधी 'स्टार ट्रेक' चित्रपटाचे नाव ऐकले आहे का? तुम्ही कधीतरी HBO वर पाहिलेल्या या चित्रपटाचे आतापर्यंत 13 सिक्वेल रिलीज झाले आहेत.